25 Apr, 2026

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय , जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी , जेईई अ‍ॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार

Loading

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी जेईई अ‍ॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर यश नक्कीच आपल्या पायाशी येते,” याचे जिवंत उदाहरण ठरली आहे अमळनेरची विद्यार्थिनी समृद्धी योगेश सुहागीर. तिने JEE Mains – जानेवारी […]

1 min read

शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी

Loading

शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी अमळनेर:-शिवजयंती निमित्त माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन करण्यात आले. काल दिवसभरात शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह त्यांनी कार्यक्रमांना भेटी दिल्या. शहरात सकाळी काही ठिकाणी कार्यक्रमांना भेट देऊन शिवपूजन त्यांनी केले.त्यानंतर सायंकाळी ग्रामिण भागातील खेडी,वासरे सह […]

1 min read

फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Loading

फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मासी या महाविद्यालयामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदूमून गेला होता. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. […]

1 min read

जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान

Loading

जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी समता युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध शाळांमध्ये महत्वपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, चारित्र्यसंस्कार आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख निर्माण […]

1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी….

Loading

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…. अमळनेर प्रतिनिधी *”आले किती,गेले किती* *उडून गेले भरारा* *संपला नाही आणि संपणारही* *नाही माझ्या शिवबाचा दरारा”* अशा अनेक शिवगर्जना करत संपूर्ण शिवमय वातावरणात व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस […]

1 min read

म.वा.मंडळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*

Loading

*म.वा.मंडळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर- स्वराज्याचे संस्थापक, शाश्वत विकासाची हमी देणारे तत्वज्ञान सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य आत्मसात करणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन येथिल मराठी वांड्•मय मंडळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त म.वा.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.रविंद्र कुलकर्णी, जेष्ठ मार्गदर्शक अजयभाऊ केले,डॉ.महेश पाटील,डॉ.विजय तुंटे यांनी महाराजाच्या […]

1 min read

ग.स.सोसायटीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*

Loading

*ग.स.सोसायटीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*   जळगाव -येथील जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव ग स सोसायटी या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सोसायटीच्या मुख्य कार्यालयात दिनांक 19/02/2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी संस्थेचे संचालक तथा पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री विजय शांतीलाल पवार, व्यवस्थापक श्री वाल्मीक पाटील यांनी महाराजांचे […]

1 min read

“माझा संकल्प – भूमी सुपोषण” जनजागर शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

Loading

“माझा संकल्प – भूमी सुपोषण” जनजागर शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अमळनेर प्रतिनिधी : मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “माझा संकल्प – भूमी सुपोषण चळवळ” या जनजागृतीपर भव्य शोभायात्रेला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धन, भूमी सुपोषण आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेत […]

1 min read

प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* —————————————- ● शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन ● करिअर कौन्सिलिंग सेंटर व शिखर अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम ● एकूण १०९ विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग

Loading

*’प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* —————————————- ● शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन ● करिअर कौन्सिलिंग सेंटर व शिखर अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम ● एकूण १०९ विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग —————————————— अमळनेर- येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी सीसीएमसी विभाग व शिखर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त […]

1 min read

अष्टविनायक नगरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

अष्टविनायक नगरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी : अष्टविनायक नगर, अमळनेर प्रस्तुत भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक शौर्यकलेची ओळख आणि स्वसंरक्षणाचे धडे देणारा हा उपक्रम विशेष ठरला. या प्रशिक्षणासाठी गुरुवर्य माननीय प्रशांतजी गीते यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. लाठी-काठी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?