अमळनेर
पत्रकारितेतील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पांडुरंग पाटीलांचा महाविकास आघाडीकडून सन्मान
![]()
पत्रकारितेतील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पांडुरंग पाटीलांचा महाविकास आघाडीकडून सन्मान अमळनेर प्रतिनिधी – सलग अर्ध शतक पत्रकारितेत योगदान देत आलेल्या येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार हा यथोचितच आहे. या पुरस्काराच्या रुपाने आपल्या अमळनेरचे नाव त्यांनी महाराष्ट्रावर नेले असल्याचा गौरवोद् गार माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे […]
अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात भक्तांचा महासागर”
![]()
“अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात भक्तांचा महासागर” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– आज श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि त्यातही मंगळवारच्या दिवशी आलेली अंगारकी चतुर्थी या दुर्मिळ योगामुळे अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिरात सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली. अंगारकी चतुर्थी वर्षातून केवळ दोनदा येते, त्यामुळे या दिवशी व्रत, उपास व पूजा करणाऱ्यांना विशेष पुण्य लाभते, अशी […]
पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात
![]()
पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर स्टेशन रोडवरील स्वामीनारायण मंदिरात विश्ववंदनीय प.पू. महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने पवित्र श्रावण मास निमित्त उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत […]
२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश
![]()
२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) स्वप्नं मोठी असावीत आणि त्यांना गाठण्याची जिद्दही तितकीच मोठी असावी, याचं जिवंत उदाहरण ठरला आहे ची. अनुराग सुनील पाटील. अवघ्या २६ व्या वर्षी त्याने दोन मोठी शिखरं पादाक्रांत केली आहेत. JSW Steel Ltd., Dolvi (Pen) येथे असिस्टंट मॅनेजर […]
खौशी कावड यात्रेनिमित्त सेवाभावाचा उपक्रम
![]()
🚩 खौशी कावड यात्रेनिमित्त सेवाभावाचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही खौशी (ता. अमळनेर) येथून पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार पडली. ही पवित्र यात्रा खौशी गावातून प्रारंभ होऊन नांद्री, पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण मार्गे श्री दादाजी मठ येथे पोहोचते. तेथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक पायदळ परतीच्या प्रवासाला निघतात. वाटेत सावखेडा, पातोंडा, नांद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याच […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक
![]()
*श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक* अमळनेर : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भारतातील एकमेव ख्यातनाम श्री मंगळ मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. ११ रोजी, तिसऱ्या सोमवारी पालघर जिल्ह्यातील जि. प. शिक्षक आणि वाशिम येथील रहिवासी गजानन एकनाथ आरु हे सहपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तीमय व चैतन्य वातावरणात […]
श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न
![]()
श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात २ सप्टेंबर रोजीचा श्री मंगळ जन्मोत्सव हा अभूतपूर्व आहे . या महासोहळ्याच्या नियोजनाबाबत १० रोजी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महासोळ्याच्या एकूणच आयोजन आणि नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात […]
अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश
![]()
अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरातील रेल्वे विभागातील RPF इन्स्पेक्टर श्री. सत्यजीत कुमार व सब इन्स्पेक्टर श्री. खेलसिंग मिना या अधिकारी वर्गाने रविवारी सकाळच्या ताज्या वातावरणाचा आनंद घेत अंबर्षी टेकडीवर माॅर्निंगवॉकचा उपक्रम राबवला. टेकडीवरील शांत, हिरवाईने नटलेले वातावरण अनुभवत त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. यानंतर अंबर्षी टेकडी गृपच्या […]
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन
![]()
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्था, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प टीम मेंबर यांनी जळगाव जिल्ह्यात अमळनेर पोलिस स्टेशन,अमळनेर भुसावळ , जळगाव रेल्वे स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. अमळनेर पोलिस स्टेशन येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, निरीक्षक दत्तात्रय निकम […]
वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव , अमळनेर महीला मंचाचा उपक्रम
![]()
वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव अमळनेर महीला मंचाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शहरातील विवाहित भगिनींसाठी आगळीवेगळी “२ मिनिट शो” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे संपूर्ण देशभर साजऱ्या होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे आणि […]

