21 Jun, 2026

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न* जळगाव दि. १९/०६/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव व रेडिओ मनभावन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानसंपदा वाढावी, भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, चिकित्सक […]

1 min read

प्रभाग 16 च्या* *नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी*

Loading

प्रभाग 16 च्या* *नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी* अमळनेर प्रतिनिधी : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे घंटागाडीच्या माध्यमातून घराघरातून कचरा संकलन केले जात आहे. मात्र, ही सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये कचरा […]

1 min read

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती डॉ. डिगंबर महाले यांचीही गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड

Loading

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती डॉ. डिगंबर महाले यांचीही गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी व उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी उद्योजक वेदांशू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]

1 min read

गार्ड ऑफ ऑनर, पुष्पवृष्टी आणि मिरवणुकीतून नवागतांचे जल्लोषात स्वागत , साने गुरुजी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना दिला प्रेरणेचा नवा संदेश

Loading

गार्ड ऑफ ऑनर, पुष्पवृष्टी आणि मिरवणुकीतून नवागतांचे जल्लोषात स्वागत साने गुरुजी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना दिला प्रेरणेचा नवा संदेश अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नवागतांना गार्ड ऑफ ऑनर देत त्यांचे सन्मानपूर्वक […]

1 min read

मारवड पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित ए.पी.आय. मन्सूरी यांचे स्वागत, एपीआय जिभाऊ पाटील यांना दिला निरोप…

Loading

मारवड पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित ए.पी.आय. मन्सूरी यांचे स्वागत, एपीआय जिभाऊ पाटील यांना दिला निरोप… अमळनेर – तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यातील ए.पी.आय. जिभाऊ पाटील यांची बदली धुळे येथे झाल्यानंतर त्यांच्या जागी शनीपेठ पोलिस ठाण्यातून बदलून आलेले नवनिर्वाचित ए.पी.आय. साजिद मन्सूरी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी धार येथील सामाजिक कार्यकर्ते अलीम मुजावर, मुन्ना मिस्त्री, मांडळ येथील ग्रामस्थ […]

1 min read

काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार , अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न

Loading

काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. बंटी भैया पाटील, श्रीधर काका, श्री. वाणी सर तसेच […]

1 min read

मारवड जि.प. शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; ‘सेल्फी पॉईंट’ व ‘पहिले पाऊल’ उपक्रमाने चिमुकल्यांचे अनोखे स्वागत , गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील व सरपंच भिकनराव पाटील यांची उपस्थिती; शाळा पूर्वतयारी मेळाव्यात विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

मारवड जि.प.शाळेत शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न… सेल्फी पॉईंट व पहिले पाऊल या नाविण्यपूर्ण उपक्रमाने पहिलीच्या विद्यार्थ्यांचे संस्मरणीय स्वागत गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील व सरपंच भिकनराव पाटील यांची विशेष उपस्थिती. जि.प.शाळा मारवड येथे निपुण भारत अंतर्गत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासन निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव व […]

1 min read

बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव

Loading

बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला ‘प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी मोठ्या […]

1 min read

अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान, आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा

Loading

अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर येथील साई पापड उद्योगाचे संचालक रविंद्र चौधरी व सरला चौधरी यांचे सुपुत्र डॉ. हेमंत चौधरी यांनी एमबीबीएस पदवी संपादन करून अमळनेर तालुका व परिसरातील तेली समाजात पहिले एमबीबीएस […]

1 min read

ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव आणि आतषबाजीने द्रौपदीबाई कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष! , विद्यार्थिनींचे औक्षण, गुलाबपुष्प वितरण व पाठ्यपुस्तक वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

Loading

ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव आणि आतषबाजीने द्रौपदीबाई कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष! विद्यार्थिनींचे औक्षण, गुलाबपुष्प वितरण व पाठ्यपुस्तक वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत           अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा, अमळनेर येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?