01 May, 2026

विश्व आदिवासी दिवस व व्यावसायिक समाजकार्य पंधरवाडा निमीत्त आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चा मासवे महाराष्ट्र आणि नॅप्सी दिल्ली यांचा उपक्रमात सहभाग

Loading

विश्व आदिवासी दिवस व व्यावसायिक समाजकार्य पंधरवाडा निमीत्त आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चा मासवे महाराष्ट्र आणि नॅप्सी दिल्ली यांचा उपक्रमात सहभाग अमळनेर प्रतिनिधी 09 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने मास्वे (महाराष्ट्र सोशलवर्क एज्युकेटर्स असोसिएशन) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन […]

1 min read

पावसाच्या कवितेतून बरसलेली सृजनशक्ती — कवी मयुरी सूर्यवंशी यांचा बेंगळुरू येथे गौरव

Loading

पावसाच्या कवितेतून बरसलेली सृजनशक्ती — कवी मयुरी सूर्यवंशी यांचा बेंगळुरू येथे गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगळुरू विभाग आयोजित “पाऊस” या विषयावरील ऑनलाईन खुल्या काव्यस्पर्धेत अमळनेरच्या कवी पण  सध्या बंगलोरला नोकरी करणाऱ्या मयुरी सूर्यवंशी यांनी आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवत गौरव प्रमाणपत्र मिळवले. या सन्मानपत्रात पावसाचे वर्णन “सृष्टीचा निर्मिती उत्सव, मानवी […]

1 min read

झाडांच्या वाढदिवशी समाजाला दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश व्हि. झेड. पाटील हायस्कूलमध्ये हरित मैत्रीचा अनोखा उत्सव

Loading

झाडांच्या वाढदिवशी समाजाला दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश व्हि. झेड. पाटील हायस्कूलमध्ये हरित मैत्रीचा अनोखा उत्सव अमळनेर प्रतिनिधी शिरुड (ता. अमळनेर) येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूल परिसर काल हरितमय आनंदात न्हाऊन निघाला होता. शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच झाडांचे संगोपन करणारे उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत शाळेतील लावलेल्या झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात […]

1 min read

जिर्णोद्धारानंतर मरीआई मंदिरात श्रावणातील पारंपारिक पूजा रंगली

Loading

जिर्णोद्धारानंतर मरीआई मंदिरात श्रावणातील पारंपारिक पूजा रंगली अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल पिंपळे रोड परिसरातील मरीआई मंदिराचा जिर्णोद्धार करून सदर मंदिरावर वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे सालाबादाप्रमाणे पारंपारिक पद्धतीने मरीआईची चक्रपूजा करण्यात आली.सदरची पूजा “कढई पूजा” म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक दशकांपासून गावाबाहेर राहिलेल्या मरीआई मंदिरावर जोशी गोंधळी समाजातर्फे श्रावण महिन्यात संपूर्ण वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे सामूहिक चक्रपूजा […]

1 min read

अमळनेरमध्ये विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष — भव्य शोभायात्रा व सांस्कृतिक सोहळ्याने रंगला उत्सव

Loading

अमळनेरमध्ये विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष — भव्य शोभायात्रा व सांस्कृतिक सोहळ्याने रंगला उत्सव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विविध आदिवासी संघटनांच्यावतीने विश्व आदिवासी दिवस मंगळ ग्रह मंदिर परिसरातील भव्य पटांगणावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा करण्यात आला.यावेळी आदिवासी बंधू भगिनींनी वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढली. यावेळी आदिवासी क्रांतिकारक व महामानवांचे स्मरण करण्यात आले. भव्य मंचावर आदिवासी विद्यार्थ्यांनी […]

1 min read

आदिवासी दिवसानिमित्त क्रांतिकारक पारधी समाजाचे समशेर सिंग यांना अभिवादन

Loading

आदिवासी दिवसानिमित्त क्रांतिकारक पारधी समाजाचे समशेर सिंग यांना अभिवादन अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथे 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित आदिवासी बांधवांच्या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी पारधी समाजाचे प्रख्यात नेते समशेर सिंग यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी आदिवासी समाजाचे नेते संजय पारधी, धनराज पवार, […]

1 min read

१२ ऑगस्टला श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी : श्रावणातील पावसात निसर्ग-सान्निध्यातील भक्तिमय प्रवास

Loading

१२ ऑगस्टला श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी : श्रावणातील पावसात निसर्ग-सान्निध्यातील भक्तिमय प्रवास अमळनेर प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ९ वाजता विजय मारुती मंदिरातून रथात विराजमान श्री मारुतीरायांच्या मूर्तीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान होईल. सवाद्य बँड […]

1 min read

तिमिरातुनी तेजाकडे पुस्तिकेचे स्वातंत्र्यदिनी प्रकाशन सानेगुरुजी विद्यालयात होणार ‘तिमिरातून तेजाकडे’चे लोकार्पण

Loading

तिमिरातुनी तेजाकडे पुस्तिकेचे स्वातंत्र्यदिनी प्रकाशन सानेगुरुजी विद्यालयात होणार ‘तिमिरातून तेजाकडे’चे लोकार्पण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ जयेश शिंदे लिखित तिमिरातुनी तेजाकडे या लैंगिक शिक्षणावरील पुस्तिकेचे प्रकाशन १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता सानेगुरुजी विद्यालयात संपन्न होत आहे. खासदार स्मिताताई वाघ, आ. अनिल पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, मा. आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, […]

1 min read

अमळनेरला मंगळ जन्मोत्सवानिमित्त उदया बैठक

Loading

अमळनेरला मंगळ जन्मोत्सवानिमित्त उदया बैठक अमळनेर हे वर्ष श्री मंगळ ग्रहाच्या प्रभावाचे वर्ष आहे. श्री मंगळ ग्रहा च्या प्रभावाच्या वर्षी मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे याला महामंगल योग म्हणतात. हा योग दर २७ वर्षांनी येतो, हे विशेष…! येथील श्री मंगळ ग्रह मंदिराच्या पुनर्जिर्णोद्धारास प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच हा योग येत आहे. त्यानिमित्ताने २९ व ३१ ऑगस्ट आणि […]

1 min read

वीर एकलव्य स्मारकाजवळ पूजनाने कळमसरेत साजरा जागतिक आदिवासी दिन

Loading

  वीर एकलव्य स्मारकाजवळ पूजनाने कळमसरेत साजरा जागतिक आदिवासी दिन अमळनेर प्रतिनिधी दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ग्रामपंचायत कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील यांच्या हस्ते वीर एकलव्य व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाहण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन बांधण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?