अमळनेर
गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला प्रताप हायस्कूलने एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील सर यांच्या स्वेच्छेने मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात प्रा. पराग पाटील सर […]
९०० मीटर तिरंग्याने दुमदुमले अमळनेरचे रस्ते – देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष
![]()
९०० मीटर तिरंग्याने दुमदुमले अमळनेरचे रस्ते – देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष अमळनेर प्रतिनिधी “हर घर तिरंगा अभियान – 2025” अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतर्फे दि. 14 ऑगस्ट रोजी शहराच्या इतिहासातील एक भव्य आणि अविस्मरणीय तिरंगा रॅली काढण्यात आली. राज्य शासन व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीने संपूर्ण अमळनेर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून निघाले. छत्रपती शिवाजी महाराज […]
मायेची सावली, आपुलकीचा सुवास – डिवायएसपी वासुदेव देसले व सुषमाताईंचा गजानन परिवाराचा केला सन्मान
![]()
मायेची सावली, आपुलकीचा सुवास – डिवायएसपी वासुदेव देसले व सुषमाताईंचा गजानन परिवाराचा केला सन्मान अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) अमळनेर येथील संत गजानन परिवारातील महिला भगिनी, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी नाशिकला गेल्या. या पवित्र प्रवासादरम्यान त्यांच्या सहकार्यची जबाबदारी स्वतः घेतली ती नाशिक ग्रामीणचे डिवायएसपी वासुदेव देसले साहेब आणि कृषी उत्पन्न […]
२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन
![]()
२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन सात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावकऱ्यांचा २२ वर्षांचा संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यानंतर व सात्री पुनर्वसन कृती समितीच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे गावकऱ्यांमध्ये […]
हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम”
![]()
“हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक १३ ऑगस्ट २०२५ हा दिवस एका कुटुंबासाठी सुटकेचा श्वास घेऊन आला. मुंदडानगर-२, अमळनेर येथील बालक हितेश रवींद्र पाटील काल सायंकाळी ट्युशनला जातो असे सांगून घरातून निघाला, परंतु रात्री उशिरापर्यंत परतला नाही. अचानक हरवलेल्या या मुलाच्या शोधासाठी परिसरात चिंता […]
अवयव स्वर्गात नेऊ नका- उपविभागीय अधिकारी मुंडावरे,,अमळनेरात लायन्स क्लबचा जनजागृती संदेश
![]()
अवयवदान हा जीवनदानाचा अनमोल मंत्र-उपविभागीय अधिकारी मुंडावरे अमळनेरात लायन्स क्लबचा जनजागृती संदेश” अमळनेर प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त (१३ ऑगस्ट) अवयवदान जनजागृती पोस्टरचे उद्घाटन व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे सकाळी ९ वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात […]
व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड* येथे स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
![]()
*व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड* येथे स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न शिरुड (दि. १३ ऑगस्ट २०२५) – शिरुड येथे आज एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रवीण शालिग्राम मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (ए.सी.पी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजनाने झाली.त्यांनी स्पर्धा परीक्षांची […]
पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती”
![]()
पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पिंगळवाडे येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य आदिवासी आश्रम शाळा स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन तसेच ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्था, […]
भक्तीमय उत्साहात श्री मंगळ ग्रह मंदिरात संत तानाजी महाराज पादुका आगमन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम
![]()
भक्तीमय उत्साहात श्री मंगळ ग्रह मंदिरात संत तानाजी महाराज पादुका आगमन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम अमळनेर प्रतिनिधी भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून एकमेव असलेलं श्री मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी श्री संत तानाजी महाराज यांच्या चरण पादुकांचे फिरस्ती दरम्यान आगमन झाले. श्री संत तानाजी महाराज यांचे मुळगाव विटनेर श्री संत तानाजी […]
भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन
![]()
भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचा भव्य उदघाटन सोहळा उपविभागीय अधिकारी श्री नितीन जी मुंडावरे यांच्या हस्ते संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी डी.वाय.एस.पी. श्री […]

