22 Apr, 2026

हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम, स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील दादासाहेब जी. एम. सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून विविध […]

1 min read

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन.

Loading

  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन. अमळनेर प्रतिनिधी शिवसेना ग्रामीण कार्यकारणीची बैठक नुकतीच मा.आ. श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील शहर […]

1 min read

शतकपूर्ती वर्षात अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची विक्रमी झेप; ११५ कोटींचा व्यवसाय करून इतिहास रचला! एनपीए नियंत्रणात, डिजिटल सेवांचा विस्तार; शंभर वर्षांच्या परंपरेला आधुनिकतेची जोड

Loading

शतकपूर्ती वर्षात दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची ऐतिहासिक भरारी पहिल्यांदाच ११५ कोटींचा व्यवसाय; आर्थिक सक्षमता व उत्कृष्ट व्यवस्थापनाची नोंद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेने शतक महोत्सवी वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. बँकेने आपल्या शंभर वर्षांच्या प्रवासात प्रथमच तब्बल ११५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत आर्थिक क्षेत्रात भक्कम पाय रोवले आहेत. […]

1 min read

उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान

Loading

उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान अमळनेर प्रतिनिधी: उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे आजपासून सकाळच्या सत्रात चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी अखेर मान्य झाली […]

1 min read

देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श

Loading

देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श अमळनेर प्रतिनिधी: “अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त ठरतात,” या उदात्त विचाराला कृतीत उतरवत अमळनेर येथील पहाडे कुटुंबाने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय घेत मानवतेचा जिवंत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे शहरात अवयवदान व देहदानाबाबत सकारात्मक जनजागृतीला नवी दिशा मिळत आहे. लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने जागतिक […]

1 min read

सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम , ३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम

Loading

सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम ३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाने सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी नोंदवत सलग ३०व्या वर्षी १०० टक्के कर्जफेडीची परंपरा कायम राखली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी शिरूड विकास सहकारी […]

1 min read

मध्यरात्रीची धाडसी चोरी! पेट्रोल पंपावरून डंपर लंपास

Loading

मध्यरात्रीची धाडसी चोरी! पेट्रोल पंपावरून डंपर लंपास अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून ३० तारखेला मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास डंपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंगोणे येथील निलेश संजय पाटील यांच्या मालकीचे एमएच ४८ एजी ८३०७ क्रमांकाचे डंपर गांधली येथील पेट्रोल पंपावर उभे करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात […]

1 min read

गुरे-जनावरांच्या चोरीला बसला अटकाव, सीसीटीव्हीमुळे सुरक्षित झाला खवशी गाव!

Loading

खवशी गावावर आता “तिसरा डोळ्याची” नजर.! अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) गेल्या दोन ते तीन वर्षापासून खवशी गावात अनेकदा जबरी व किरकोळ, गुरे , जनावरे चोऱ्यांची घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटना लक्षात घेऊन खवशी ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत गावातील जिल्हा परिषद […]

1 min read

दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित*

Loading

*दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित* *अमळनेर* येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 22 – 23 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन *प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा 8 व्या वर्धापन […]

1 min read

मयत सभासदांच्या वारसांना मतदान हक्कासाठी हरकतींचा जोर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद ,अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या यादीवर प्रश्नचिन्ह; अंतिम दिवशी उपनिबंधकांकडे निवेदन

Loading

मयत सभासदांच्या वारसांना मतदान हक्कासाठी हरकतींचा जोर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या यादीवर प्रश्नचिन्ह; अंतिम दिवशी उपनिबंधकांकडे निवेदन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वीच मतदार यादीवरून वाद निर्माण झाला असून, मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा या मागणीसाठी आज हरकतींचा जोर वाढला. दि. २० मार्च २०२६ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?