सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल 96.96 %
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल
96.96 %
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षा -2026 चा निकाल 96.96%टक्के लागला असून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम आहे.त्यात सावित्रीबाई फुले विद्यालयातून
कु.प्रतीक्षा जयवीर पाटील हिने 90.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.तर
कु.वैष्णवी छबिलाल पाटील हिने 89.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तर
कु. धनश्री राजेंद्र पाटील हिने 87.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. अनुक्रमे
कु. निकिता समाधान पाटील 86.60% व
कु.हर्षना रविंद्र पाटील 86.40% टक्के गुण मिळवून चतुर्थ व पाचव्या स्थानी राहिल्यात.
सर्व गुणवत्ता प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब विजय नवल पाटील, (माजी केंद्रीय दळणवळण मंत्री) ,
संस्थेच्या मार्गदर्शिका मा.ताईसाहेब सौ. शीलाताई पाटील,
संस्थेचे कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब अनिकेत विजय पाटील ,
मुख्य प्रशासकीय अधिकारी
ताईसो,प्रियदर्शनी पाटील
संस्थेचे मानद संचालक
प्रा.श्री.सुनील गरुड ,
प्रशासकीय अधिकारी-
मा.श्री डी. बी. पाटील ,
प्रशासकीय अधिकारी
मा.श्री.श्याम पवार
शाळेचे मुख्याध्यापक
श्री.पी.एम.कोळी ,
विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

