11 Jun, 2026

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शाखा बदलावर बंधने; आमदार अनिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Loading

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शाखा बदलावर बंधने; आमदार अनिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी मुंबई/अमळनेर:- राज्य शासनाने इयत्ता ११ वी पाठोपाठ २०२६-२७ पासून इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ११ वी विज्ञान शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची संधी ऑनलाईन […]

1 min read

अमळनेर येथे उद्या शिवसेनेची SIR आढावा बैठक व भव्य सत्कार सोहळा इंदिरा गांधी भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा; प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार

Loading

अमळनेर येथे उद्या शिवसेनेची SIR आढावा बैठक व भव्य सत्कार सोहळा इंदिरा गांधी भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा; प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार अमळनेर : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब व जळगाव लोकसभा […]

1 min read

एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा! , मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र

Loading

एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा! मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात सध्या शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या कामासाठी व दैनंदिन गरजांसाठी पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना एटीएमसमोर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. भर उन्हात वृद्ध शेतकरी, महिला व ग्रामीण भागातील नागरिक […]

1 min read

आचारसंहितेमुळे रखडलेले महिला पुरस्कार तातडीने द्या – डी. ए. धनगर

Loading

*कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होईल का?* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दरवर्षी 31 मे रोजी दिला जातो. परंतु गेल्या दोन वर्षापासून आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाने ग्रामीण महिलांना सन्मानापासून वंचित ठेवले आहे. सदर रखडलेले पुरस्कार यावर्षी तरी थाटामाटात वितरित करावे, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे. 9 मे […]

1 min read

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार ,मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Loading

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक मारवड प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त लोकसहभागातून प्रभावी जनजागृती अभियान राबवून समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल […]

1 min read

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ?

Loading

सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिक्षकच देतो साथ, पण हक्काच्या पेन्शनवेळी का फिरवतात पाठ? अमळनेर प्रतिनिधी देश घडवणारा शिक्षक आज स्वतःच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरलेला दिसत आहे, ही राज्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब ठरत आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत, प्रत्येक राष्ट्रीय कामात आणि प्रत्येक संकटात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना आजही जुनी पेन्शन योजना मिळत नाही, ही मोठी विसंगती मानली […]

1 min read

जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड

Loading

“जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड अमळनेर प्रतिनिधी माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर तालुकाभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत आपल्या शाळेचा, पालकांचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आता एक सकारात्मक […]

1 min read

मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट*

Loading

*मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयातील प्रलंबित प्रवेश व दंडप्रकरणी राज्यपालांची महामहीम राज्यपालांची भेट* *मुंबई, दि. २० मे : मुंबई युनिव्हर्सिटीने प्रथम वर्षाचे महाविद्यालयीन ऑनलाइन प्रवेश 25 ऑगस्ट 2025 पासून बंद केले , मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या मुंबई,ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 3000 विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश दिले होते, मात्र मुंबई […]

1 min read

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ  योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम

Loading

20 मेपासून “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” ला प्रारंभ योग, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर संगम अमळनेर शहरातील साने गुरुजी पतसंस्था, क्रांती नगर येथे योग विद्या गुरुकुल, नाशिक यांच्या वतीने “बाल गोपाल बाल संस्कार वर्ग शिबिर 2026” या प्रेरणादायी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 मे ते 29 मे 2026 दरम्यान दररोज […]

1 min read

टिईटी चा विषय आता दिल्ली दरबारी अनिल बोरनारे यांनी घेतली खासदार विनोद तावडे यांची भेट देशातील एक कोटी शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची केली मागणी

Loading

टिईटी चा विषय आता दिल्ली दरबारी अनिल बोरनारे यांनी घेतली खासदार विनोद तावडे यांची भेट देशातील एक कोटी शिक्षकांना टीईटीतून वगळण्याची केली मागणी मुंबई (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिक्षकांसमोर टीईटी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शिक्षकांना या टीईटीला सामोरे जावे लागणार आहे देशातील सुमारे एक कोटी शिक्षकांना या टीईटीतून वगळण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?