26 Apr, 2026

आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा

Loading

आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या आनंददाय कार्यक्रमाचे उद्घाटन वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आणि […]

1 min read

माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

Loading

🔴 “माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका अमळनेर प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर आमदार अनिल पाटील (अनिल दादा) यांच्या नावाने एक पोस्टर व्हायरल होत असून, त्या पोस्टरमधील मजकूर व संदेश यांचा स्वतःशी कोणताही संबंध नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही अपप्रवृत्तींकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल […]

1 min read

सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक

Loading

सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

1 min read

दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; कुटुंबांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर आयुक्त कैलास पगारे यांना निवेदन सादर — केंद्राच्या हिस्स्याची तात्काळ मागणी

Loading

  दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; कुटुंबांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर आयुक्त कैलास पगारे यांना निवेदन सादर — केंद्राच्या हिस्स्याची तात्काळ मागणी अमळनेर प्रतिनिधी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस गेली अनेक वर्षे एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या हिस्स्याचे मानधन दोन महिन्यांपासून रखडल्याने या महिला कर्मचाऱ्यांवर […]

1 min read

डी आर कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धामध्ये दुहेरी यश…

Loading

डी आर कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धामध्ये दुहेरी यश… अमळनेर प्रतिनिधी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय , भारत सरकार आयोजित मेरा युवा भारत जळगाव विविध क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धातील प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूचा बक्षीस वितरण समारंभ पी बी ए स्कुलच्या हाॕल मध्ये संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष स्थानी डी आर कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा […]

1 min read

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा

Loading

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा अमळनेर प्रतिनिधी:-राज्याचे उपमुख्यमंत्री ,एक दमदार नेतृत्व सर्वांचे लाडके नेते अजित दादा पवार दुर्दैवाने अकाली आपल्याला सोडून गेले. त्यांना सामूहिक आणि सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व […]

1 min read

निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण

Loading

निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण अमळनेर प्रतिनिधी निम येथील सुपुत्र जयेश चौधरी याने आयर्लंडमधील डब्लिन येथे एम.एस. (Master of Science) पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता उच्च दर्जाच्या नोकरीसाठी तो पुन्हा डब्लिन (आयर्लंड) येथे रवाना झाला आहे. एम.एस. पदवी पूर्ण केल्यानंतर जयेश […]

1 min read

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे नांव पाडळसरे धरणाला द्यावे हिच खरी श्रद्धांजली -संदिप घोरपडे

Loading

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे नांव पाडळसरे धरणाला द्यावे हिच खरी श्रद्धांजली -संदिप घोरपडे अमळनेर प्रतिनिधी – आज पातोंडा येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री,लोकनेते स्व. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व पक्षीय सभेच्या माध्यमातून देण्यात आली.यावेळी प्रथमतः लाडक्या नेत्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर सामाजिक कार्यकर्ते श्री.संदिप घोरपडे यांनी श्रद्धांजली वाहताना अजित दादा पवार […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी उत्साहात संपन्न संवैधानिक भारत व अस्मितामूलक हिंदी साहित्यावर देशभरातील विद्वानांचे चिंतन

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी उत्साहात संपन्न संवैधानिक भारत व अस्मितामूलक हिंदी साहित्यावर देशभरातील विद्वानांचे चिंतन अमळनेर प्रतिनिधी प्रताप स्वायत्त महाविद्यालयाच्या स्नातकोत्तर हिंदी विभागा मार्फत राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता- ‘संवैधानिक भारत का अस्मिता मूलक- विमर्षकेंद्री हिंदी साहित्य’. या आयोजनात देशातील विविध महाविद्यालयातून विषय तज्ञ, विचारवंत,प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी […]

1 min read

अमळनेरात स्व.अजितदादा पवार यांना सामूहिक आदरांजली शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे घेतले अंत्ययात्रेचे दर्शन

Loading

अमळनेरात स्व.अजितदादा पवार यांना सामूहिक आदरांजली शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे घेतले अंत्ययात्रेचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना बारामती येथील अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर येथे सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे अंत्ययात्रेत दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला.यावेळी अत्यंत भावनाशील वातावरण निर्माण झाले होते. बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर अजितदादा पवार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?