धुळे
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी
![]()
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी धुळे प्रतिनिधी आपल्या सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तीमत्व, तसेच माळी समाज संघटन करण्यात व कार्यकर्ते जोडण्यात अग्रेसर असलेले तसेच वयाच्या २१ साव्या वर्षापासून माळी महासंघा द्वारे अनेकांना समाजाच्या विकासात्मक कामात प्रभावित करणारे असे “श्री काशिनाथ नारायण माळी” प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! माळी सरांचे स्वभावाचे अनेक […]
रेती माफियाविरोधात जीवाची बाजी – पोलिस पाटील संघटनेची रात्रीच्या गस्तीसाठी वाहन देण्याची जोरदार मागणी
![]()
रेती माफियाविरोधात जीवाची बाजी – पोलिस पाटील संघटनेची रात्रीच्या गस्तीसाठी वाहन देण्याची जोरदार मागणी शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यात तहसीलदार यांच्या आदेशान्वये रात्रीच्या गौणखनिज पथकात पोलीस पाटलांना ड्युटी लावण्यात आली असून पोलीस पाटील आपले कर्तव्य इनामदारने महसूल विभागाला खांद्याला खांदा लावून बजावत आहे मात्र नुकतेच रेवाडी येथील पोलीस पाटील आप्पा जगन ढिवरे यांच्यावर रेती माफियाचा जिवघेणा […]
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे होणार धुळे शहर व धुळे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार
![]()
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे होणार धुळे शहर व धुळे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी सर) सालाबाद प्रमाणे यंदाही इयत्ता दहावी, बारावी, डिप्लोमा ,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात तसेच स्पर्धा परीक्षा मार्फत नियुक्त झालेल्या माळी समाजातील सर्व पोट जातीतील धुळे शहर व तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार कल्याण भवन, शिवतीर्थ जवळ धुळे ,येथे दिनांक 31आँगस्ट2025 रोजी सकाळी 10 वाजता […]
धुळे महानगरात महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र महाजन यांचे भव्य स्वागत , अखिल भारतीय माळी महासंघाकडून मानाचा सन्मान व हार्दिक शुभेच्छा
![]()
धुळे महानगरात महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र महाजन यांचे भव्य स्वागत , अखिल भारतीय माळी महासंघाकडून मानाचा सन्मान व हार्दिक शुभेच्छा धुळे (प्रतिनिधी): माळी समाज हा नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र बांधून ठेवणारा, प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा म्हणून ओळखला जातो. शासन सेवेत वा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांचा सत्कार, सन्मान आणि शुभेच्छा देण्याचे कार्य […]
शिंदखेडा तालुक्यात सावता परिषदेची धुरा विशाल माळींकडे
![]()
शिंदखेडा तालुक्यात सावता परिषदेची धुरा विशाल माळींकडे शिंदखेडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी कृपाळे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तसेच वारकरी साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष विशाल माळी यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. […]
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा”
![]()
“अखिल भारतीय माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा” धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी) – समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व तालुका शाखेतर्फे येत्या ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, रविवार, सकाळी १० वाजता धुळे येथील कानुश्री मंगल कार्यालय, आई एकविरा मंदिराजवळ भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात इयत्ता १०वीत ८५% […]
सुप्रसिद्ध कवी/लेखक हिरामण सोनवणे यांची धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती साहित्य क्षेत्रातील मानाचा बहुमान – हिरामण सोनवणे यांची ऐतिहासिक निवड
![]()
सुप्रसिद्ध कवी/लेखक हिरामण सोनवणे यांची धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती साहित्य क्षेत्रातील मानाचा बहुमान – हिरामण सोनवणे यांची ऐतिहासिक निवड धुळे प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील सुप्रसिध्द कलाशिक्षक, कवी , लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र ऑनलाईन दि. […]
कै.. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात साजरा!*
![]()
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात साजरा!* धुळे प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ब्राम्हणवेल गावात ढोल ताशांच्या गजराने रॅली काढून जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने सर्व प्रथम जि. प. मराठी शाळा, […]
आदर्श माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
![]()
आदर्श माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला धुळे प्रतिनिधी धुळे येथील उद्यानपंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय दोंदे कॉलनी,देवपूर धुळे येथे 79 वा स्वातंत्र्य दिन संस्थेचे सचिव आदरणीय बाळासाहेब ॲडव्होकेट श्री.सुनीलजी सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी […]
ब्राम्हणवेल विद्यालयात विद्यार्थ्यांचा देशभक्ती, सांस्कृतिक वारसा व बंधुभावाचा जल्लोष
![]()
ब्राम्हणवेल विद्यालयात विद्यार्थ्यांचा देशभक्ती, सांस्कृतिक वारसा व बंधुभावाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे दि. ०९ ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिवस व रक्षाबंधन कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. माळी बी. एन. यांनी धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित संस्थेचे […]

