भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!*
1 min read

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!*

Loading

*भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!*

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले! सदर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. माळी बी. एन., विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन., कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. , लिपिक श्री. चेतन माळी, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या जीवनावर आधारित शिक्षक मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध गीत गायन व विविध भाषणांतून अतिशय सुंदर मनोगते मांडली ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी केले! समारोपानंतर विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *