धुळे
नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी…
![]()
नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी… धुळे- विकासासहित सेवा (!) देणाऱ्या धुळे महानगरपालिका आपल्या सफाई कामगारांना मात्र त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवत आहे. सदर सफाई कामगार भर पावसात जिद्दीने नाले, गटारी साफ करतांना दिसत आहेत; पण त्यांच्या हक्कांचे जे पालिकेच्या नियमात बसणारे आहेत. गम बुट, सेफ्टी गॉगल, मास्क, […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . .
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . . आज दि. २१ जुन २०२५ रोजी एक पृथ्वी-एक स्वास्थ्य या जागतिक संकल्पनेतून जगभरातील अनेक देशांत एकाच वेळी अनेक नागरिकांनी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने कृती युक्त सहभागी होऊन साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर ब्राम्हणवेल पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध नवोपक्रम कृतिशील […]
शासन निर्णयाविरुद्ध धुळे जिल्ह्यात शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन – शिक्षक पदोन्नतीसाठी विनाअट मागणी”
![]()
शासन निर्णयाविरुद्ध धुळे जिल्ह्यात शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन – शिक्षक पदोन्नतीसाठी विनाअट मागणी” धुळे जिल्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शासनाने शिक्षकेतर भरती बंद संबंधी दिनांक 28 मे 2025 च्या शासन निर्णय त्वरित रद्द करावा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 24 वर्षाच्या लाभ त्वरित मिळावा तसेच बक्षी समितीने शिफारस केलेल्या लाभाच्या 10 20 30 वर्षानंतरच्या आश्वासित प्रगती […]
मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार
![]()
मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार नंदुरबार- साक्री तालुक्यातील मातृपितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी स्वयंसेवी संस्था कावठेच्या वतीने सेवानिवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे साहेब (आय.ए.एस.) यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी.एस.दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क.ब.चौ. उमवि जळगावचे प्रथम […]
विद्यार्थी,शिक्षक हितासाठी विलासरावांचे समर्पित योगदान; – खासदार डॉ. शोभाताई बच्छाव विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
![]()
विद्यार्थी,शिक्षक हितासाठी विलासरावांचे समर्पित योगदान; – खासदार डॉ. शोभाताई बच्छाव विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) डॉ. शोभाताई बच्छाव यांनी उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त करत सांगितले की, विलासरावांनी ओ.बी.सी. समाजासाठी अत्यंत प्रभावी व समर्पक सेवा दिली आहे. म.न.पा. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थी उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके […]
विलासराव पाटील यांचा षष्टब्दीपूर्ती गौरव समारंभ – सेवा आणि नेतृत्वाचा सन्मान धुळे येथे 11 मे रोजी आयोजित विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचा जंगी सत्कार कार्यक्रम
![]()
विलासराव पाटील यांचा षष्टब्दीपूर्ती गौरव समारंभ – सेवा आणि नेतृत्वाचा सन्मान धुळे येथे 11 मे रोजी आयोजित विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचा जंगी सत्कार कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) विलासराव पाटील षष्टब्दीपूर्ती गौरव समितीतर्फे विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचे 61 व्या वर्षात पदार्पण निमित्त कार्य गौरव समारंभ विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनपा हायस्कूल धुळे […]
विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड
![]()
विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड अमळनेर प्रतिनिधी — प्राचार्य बापूसाहेब विजयसिंह सिसोदिया यांना त्रिरुपती एज्युकेशन सोसायटी, वाडीभोकर रोड, धुळे प्रस्तुत असून, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या आनंददायी प्रसंगी त्यांचा सत्कारही करण्यात आला. सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. व्ही. एस. पाटील, […]
मा.विलासरावजी पाटील कार्य गौरव कार्यक्रमाची तारीख बदलली; नवीन तारीख 11 मे 2025
![]()
श्री विलासरावजी पाटील कार्य गौरव कार्यक्रमाची तारीख बदलली; नवीन तारीख 11 मे 2025 धुळे प्रतिनिधी- अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा महात्मा फुले हायस्कूल देवगाव चे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या कार्यगौरव कार्यक्रमाबद्दल सर्व सन्माननीय सदस्य व मित्रपरिवार यांना महत्त्वाची सूचना देण्यात येते की, श्री विलासरावजी पाटील यांच्या कार्य गौरवाचा कार्यक्रम, […]
खाऱ्यापाडावच्या जि.प.शाळेला ‘माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेत चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा सन्मान!
![]()
खाऱ्यापाडावच्या जि.प.शाळेला ‘माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेत चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा सन्मान! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या जिल्हा शिक्षण संस्थेमार्फत आयोजित ‘मा.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत आदिवासी बहुल भागातील खाऱ्यापाडाव जि.प.शाळा तालुक्यात द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आली आहे. या गौरवशाली कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विजय कचवे यांना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे […]
ब्राम्हणवेलमधील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात ५ वी चावडी वाचन प्रकल्प यशस्वी सादरीकरण
![]()
ब्राम्हणवेलमधील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात ५ वी चावडी वाचन प्रकल्प यशस्वी सादरीकरण धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी) माळामाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीच्या चावडी वाचन प्रकल्पाचे औपचारिक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री बंशीलाल माळी प्रमुख पाहुणे होते. तसेच उपस्थित होते श्री बाजीराव निकुंभ, श्री काशिनाथ माळी, रवींद्र सूर्यवंशी […]

