धुळे
विशेष गौरव सोहळा: तात्यासाहेब विलासराव पाटील यांचा ३ मे ला ६०वां वाढदिवस
![]()
विशेष गौरव सोहळा: तात्यासाहेब विलासराव पाटील यांचा ३ मे ला ६०वां वाढदिवस जळगांव प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर यांना मनापासून नमस्कार! तात्यासाहेब विलासराव पाटील, अध्यक्ष, महात्मा फुले हायस्कूल, देवगांव, ता. अमळनेर व ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष यांच्या ३ मे २०२५ रोजी भव्य दिव्य ६०व्या वाढदिवसानिमित्त एक विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी […]
विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न!**
![]()
विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न! धुळे प्रतिनिधी दिनांक 29 मार्च 2025 वार शनिवार रोजी विलासराव पाटील गौरव सोहळा निमित्ताने बैठक सातपुडा सभागृह सातपुडा विद्यालय विद्यानगर देवपूर धुळे येथे संपन्न झाली . या बैठकीला समितीचे अध्यक्ष श्री अविनाश जी पाटील तसेच गौरव समितीचे कार्याध्यक्ष श्री भैय्यासाहेब एस टी पाटील आणि […]
कै युवराज रामदास रोकडे यांचे निधन** अंत्ययात्रा आज 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून विद्यानागर देवपूर, धुळे येथून निघेल
![]()
कै युवराज रामदास रोकडे यांचे निधन** अंत्ययात्रा 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून विद्यानागर देवपूर, धुळे येथून निघेल धुळे प्रतिनिधी धुळे येथील म्युनिसिपल हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै युवराज रामदास रोकडे यांचे दिनांक 12 मार्च रोजी रात्री 8 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात एक अमूल्य तुकडा […]
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा तीन दिवसीय तेलंगणा राज्याचा दौरा संपन्न
![]()
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा तीन दिवसीय तेलंगणा राज्याचा दौरा संपन्न धुळे जिल्हा विशेष प्रतिनिधी(काशिनाथ माळी) अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी नुकताच तेलंगणा राज्याचा दौरा केला .या तीन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी आदिलाबाद जिल्ह्यातून सुरुवात केली . तेलंगणा प्रदेशाच्या अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची तीन […]
अ .भा.माळी .महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा नंदुरबार जिल्हा दौरा संपन्न
![]()
“अ . भा . माळी . महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा नंदुरबार जिल्हा दौरा संपन्न ” आज दि . १ डिसें २०र४ रोजी अ भा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा दौरा होता . यात नंदुरबार येथे महात्मा फुले फाऊंडेशन व नंदुरबार जिल्हा माळी समाज वतीने सर्व शाखीय माळी समाज वधुवर परीचय मेळावा घेण्यात आला […]
खान्देशस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत श्रीमती संगिता झुलाल चौधरी द्वितीय
![]()
खान्देशस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत श्रीमती संगिता झुलाल चौधरी द्वितीय ” धुळे प्रतिनिधी माजी आमदार . उद्यानपंडित कै . बापूसाहेब .ग . द .माळी गुरुजी स्मृती व्याख्यानमाला समिती धुळे आणि महात्मा फुले विचार मंच धुळे यांच्यावतीने उद्यान पंडित कै . बापूसाहेब ग . द . माळी गुरुजी ( माजी आमदार )यांच्या जयंतीनिमित्ताने खानदेशस्तरीय निबंध लेखन स्पर्धा […]
शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला, एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
![]()
शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला, एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर धुळे प्रतिनिधी शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखदेव माळी यांचे लहान बंधू व शिंदखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज माळी यांचे बंधू प्रकाश माळी वय 50 याचेअल्पशा आजाराने नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले प्रकाश माळी हे एक […]
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन रखडले..
![]()
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन रखडले शिंदखेडा तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी यांना वेतनासाठी वाट पहावी लागत आहे.पगारा अभावी कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे.किराणा, भाजीपाला व्यापारी किती दिवस उधार देतील त्यांनी देखील उधार देणे बंद केले आहे.शिंदखेडा पंचायत समिती कडुन पगाराची माहिती काल दि.१९/०९/२०२४ रोजी म्हणजे खुपच ऊशीराने गेल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील कर्मचारी याच्यावर उपासमारीची वेळ आली […]
जैताणेत ८ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! ,माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!
![]()
जैताणेत ८ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन! जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ रविवार, दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात सकाळी ठीक १० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील […]
सत्कारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते- अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे प्रतिपादन, अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व ग्रामीण तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
![]()
सत्कारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते- अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व ग्रामीण तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न धुळे प्रतिनिधी- माळी समाजातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करीत आहेत याचा समाजाला अभिमान आहे.. पण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणा-या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवून समाजाने सत्कार केला […]

