18 Apr, 2026

भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन, उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा

Loading

भास्कर  नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर नथ्थू महाजन(84) यांचे आज दिनांक.५/५/२०२५ वार सोमवार रोजी दुपारी०३.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मंगळवार सकाळी १०.०० वाजता द्वारकानगर ढेकू रोड अमळनेर येथून निघेल. त्यांच्यामागे […]

1 min read

सुशिलाबाई पाटील यांचे निधन,

Loading

निधन वार्ता सुशिलाबाई पाटील यांचे निधन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील गडखाम्ब येथील सुशीलाबाई नथु पाटील वय ७० यांचे २३ रोजी सकाळी ११ वा वार्धक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी १० वाजता गडखांब येथून राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती , चार मुले ,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या विका सोसायटीच्या माजी चेअरमन […]

1 min read

कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन

Loading

कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे ता. अमळनेर येथील लौकिकशाली सेवानिवृत्त शिक्षक श्री. गुलाब तोताराम महाजन (वय ७६) यांचे आज ता. १८ रोजी १० वाजता दुःखद निधन झाले. ज्येष्ठ शिक्षक जी.टी. महाजन यांनी धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे उपशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या शिस्तप्रिय शिक्षणपद्धतीमुळे […]

1 min read

आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*

Loading

*आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन* अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) श्री भाऊसो महेंद्र प्रभाकर मांडे ऊर्फ सोनु मांडे यांचे वडील, आदरणीय प्रभाकर मांडे ऊर्फ बापुराव मांडे यांचे आज सकाळी पहाटे ५:३० वाजता वृध्दपकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वर्गीय बापुसाहेब मांडे यांनी आपल्या कार्यकाळात कृषि क्षेत्रात वनश्री पुरस्कार मिळविला व शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात […]

1 min read

कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे निधन**

Loading

  **कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे निधन** कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे आज दुपारी 5.45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतयात्रा 16 मार्च 2025, रविवार, सकाळी 10.00 वाजता पाटिल गढी (भालेराव नगर), अमळनेर येथील राहत्या घरातून निघेल. 💐🙏 **शोकाकुल परिवार:** – श्री अरुण दिनकर साळुंखे – श्री दिलीप दिनकर साळुंखे – श्री प्रकाश दिनकर […]

1 min read

कै युवराज रामदास रोकडे यांचे निधन** अंत्ययात्रा आज 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून विद्यानागर देवपूर, धुळे येथून निघेल

Loading

कै युवराज रामदास रोकडे यांचे निधन** अंत्ययात्रा 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून विद्यानागर देवपूर, धुळे येथून निघेल धुळे प्रतिनिधी धुळे येथील म्युनिसिपल हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै युवराज रामदास रोकडे यांचे दिनांक 12 मार्च रोजी रात्री 8 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात एक अमूल्य तुकडा […]

1 min read

स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन, उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार..

Loading

स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार.. प्रतिनिधी जळगाव स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा समाधान पाटील वय वर्ष 28 यांचे 27/02/2024 रोजी दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उद्या दिनांक 28 रोजी त्यांची अंत्ययात्रा होणार असून त्यांच्या पार्थीवावर उद्या […]

1 min read

ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल.

Loading

ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी अनेक सामाजिक व राष्ट्रीय […]

1 min read

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन , उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..

Loading

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार.. जळगांव प्रतिनिधी माझे लहान बंधू कवीवर्य सेवानिवृत्त प्रा. संजय हिंगोणेकर सर , (राज्यशास्त्र विभाग) मू जे. महाविद्यालय, जळगांव यांचे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.त्यांचे […]

1 min read

कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल

Loading

कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल अमळनेर प्रतिनिधी सौ.मंगला हंसराज सोनवणे.( मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की माझी आई नामे कै‌ कुसुमबाई ताराचंद माळी* वय:-70. यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज रात्री दुःखद निधन झाले. […]

1 min read