अमळनेरमध्ये शोककळा : परेश शरद सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
![]()
अमळनेरमध्ये शोककळा : परेश शरद सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
अमळनेर प्रतिनिधी: सिद्धिविनायक कॉलनी येथील रहिवासी शरद सोनवणे (मूळ गाव हातेड) यांचे चिरंजीव परेश शरद सोनवणे यांचे अल्पशा आजाराने आज धुळे येथे दुःखद निधन झाले. या आकस्मिक घटनेने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंत्ययात्रा बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता राहत्या घरून, सिद्धिविनायक कॉलनी, अमळनेर येथून निघणार आहे.
आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी या दुःखद प्रसंगी उपस्थित राहावे, अशी विनंती कुटुंबीयांकडूनव भगवा चौक मित्र मंडळ यांच्या कडून केली आहे.

