मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन,अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा
1 min read

मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन,अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा

Loading

मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन

अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर प्रतिनिधी-हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व लोंढवे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दिपक मुरलीधर शेठ पवार ( सोनार )
यांचेकडून कळविण्यात अत्यंत दु:ख होते की माझे वडील नामे श्री .मुरलीधर अंबादास शेठ पवार ( वय ७५ वर्ष ) यांना आज
दि. ०८/०६/२५, रविवारी सकाळी ६.५५ मि.देवाज्ञा झाली. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि.०८/०६/२५, रविवारी दुपारी ४ वाजता गट नं.१३८०/२, प्लॉट नं.२०,आर.के.नगर, धुळे रोड, अमळनेर येथून निघेल.
त्यांच्यामागे भाऊ, मुले, सुना ,नातवंडे ,जावई असा परिवार आहे..

शोकसंदेश
हिंदी अध्यापक मंडळाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार सर यांच्या वडिलांचे अचानक वृद्धापकाळाने निधन झाले ही घटना दुःखदायी आहे.. काकांचा स्वभाव मितभाषी होता ,त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला शिक्षणाचे बाळकडू देत योग्य संस्कार दिले..
त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच मनःपूर्वक प्रार्थना..

जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी,अध्यक्ष आशिष शिंदे, सचिव दिलीप पाटील
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इनशुलकर, खजिनदार राजेंद्र पाटील तथा सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अमळनेर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *