राजाराम धनगर (वरखेडेकर) यांचे वृद्ध काळाने निधन
![]()
राजाराम धनगर (वरखेडेकर) यांचे वृद्ध काळाने निधन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील पैलाडभागातील शनिपेठ येथील रहिवाशी सोमवार रोजी सायं ०४.०५ वा. यांचे वृद्धापकाळाने राजाराम पगर धनगर (८५) यांच निधन आले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,तीन मुली, ,नातवंडे ,जावाई असा परिवार आहे. ते गजानन कृष्णा व गुलाब धनगर यांचे वडील तर दशरथ नाना लांडगे यांचे मेहूणे होते.

