क्राईम
खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा, अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा
![]()
खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा अमळनेर प्रतिनिधी:-चोपडा तालुक्यातील देवगाव येथील एका गंभीर खून प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे.अडावद पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याला अमळनेर न्यायालयात शिक्षा सुनावली असताना औरंगाबाद येथील हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती भावना रवींद्र पाटील […]
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त अमळनेर प्रतिनिधी प्रस्तुत बातमीची हकिकत अशी आहे की, मा. पोलीस अधिक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी सो, जळगांव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगांव परीमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायकराव कोते. सो, मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर […]
खंडणीसाठी धमकी व बनावट माहिती प्रसारित; अमळनेर पोलिसांची कारवाई
![]()
खंडणीसाठी धमकी व बनावट माहिती प्रसारित; अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर प्रतिनिधी : दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अनंत रमेश निकम (रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर) याच्याविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) अन्वये खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल […]
नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी
![]()
नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी नाशिक प्रतिनिधी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वासुदेव देसले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे […]
अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.*
![]()
*अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.* अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष श्री.रामकृष्ण पाटील तसेच युवराज बैसाणे यांची व्हॉट्सअँपवर बदनामी करणारे मॅसेज सुषमा चव्हाण यांनी प्रसारित केले होते. सदर बदनामीप्रकरणी रामकृष्ण पाटील यांनी ऍड.लक्ष्मण पाटील यांच्या मार्फत श्रीमती सुषमा चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. परंतु श्रीमती चव्हाण यांनी […]
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
![]()
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) : राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंडमधील श्री सिध्दनाथ मार्केटिंग या डिस्ट्रीब्यूटर कंपनीचे गोडावून दि. १५ जुलैला पहाटे फोडून चोरट्यांनी ५१ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याबद्दल राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घरफोडीची […]
श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात १६४८ बनावट ऑनलाईन दर्शन पास; पाच जण गजाआड
![]()
श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात १६४८ बनावट ऑनलाईन दर्शन पास; पाच जण गजाआड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन अंबकेश्वर जोर्तिलींग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत. देणगी दर्शन रांगेसाठी प्रतिब्यक्ती २०० रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परीसरात दर्शन […]
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड
![]()
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पारोळा पोलीस स्टेशन गुरक्रं. १९९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दिंनाक २४/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांनी […]
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर पोलिसांचा दणदणीत छापा – जळोद गावाजवळ १५ किलो गांजा व दोन तस्कर जेरबंद!
![]()
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर पोलिसांचा दणदणीत छापा – जळोद गावाजवळ १५ किलो गांजा व दोन तस्कर जेरबंद! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि. १५/०७/२०२५ रोजी अमळनेर शहरात पोकों ५३७ अमोल पाटील हे गस्त करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन इसम हे मोटर सायकल क्रं. एम. एच. १९-सी. टी. ४८४५ हिच्यावर बेकायदेशीर […]
अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई!
![]()
अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उद्घाटन करण्याची मोहीम अंमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री केदार बारबोले साहेब यांनी हाती घेतलेली असताना दोन दिवसापूर्वी अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील अवैध […]

