विशेष बातमी
व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत, देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव , देशातील बिघडत चाललेल्या पत्रकारितेवर होणार दोन दिवस चिंतन
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव देशातील बिघडत चाललेल्या पत्रकारितेवर होणार दोन दिवस चिंतन नवी दिल्ली : ५२ देशांतील ४ लाख ७० हजारांहून अधिक पत्रकारांशी संलग्न असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन २०२५, २० व २१ मे रोजी […]
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार; अमळनेर येथे भाजपद्वारे आनंद उत्सव
![]()
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार; अमळनेर येथे भाजपद्वारे आनंद उत्सव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आणि सर्वदरप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांना नुकताच संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्मिताताई यांच्या कर्तृत्वाचे […]
माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,
![]()
माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,, धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी कृषी सभापती बापू खलाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माळी समाजातर्फ सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदचे तालुका अध्यक्ष व माळी समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग माळी यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाप्पू खलाणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ […]
अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन
![]()
अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन अमळनेर प्रतिनिधी – अमळनेरहून गलवाडेकडे जाणारा राज्य मार्ग ६ हा अनेक गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. गलवाडे, झाडी, भरवस, लोन-पंचम, एकलहरे, शहापूरसह अनेक गावांतील लोक आणि अमळनेर आगाराच्या बेटावद, शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा येथील बसेस हे मार्गावरून प्रवास करतात. तरीही, गेल्या दोन […]
खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन*
![]()
*’खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन* मुंबई : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या “खेलो इंडिया युथ गेम्स” स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे . 58 सुवर्ण, 47 रौप्य व 53 कांस्य अशा एकूण 158 पदकांसह […]
आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न*
![]()
*”आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न* परभणी, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): “सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ,” असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात […]
मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस
![]()
मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. येथे परीक्षा बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या एका होमगार्डचे ड्युटीवर हजेरी दाखवण्यात आला असतानाही त्याला मानधन मिळाले नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती अधिकारात मिळालेल्या दस्तऐवजांवरून हे स्पष्ट […]
अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान आणि बैलांच्या मृत्यूमुळे शेतकरी चिंतेत
![]()
अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान आणि बैलांच्या मृत्यूमुळे शेतकरी चिंतेत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– दि. 16 मे 2025 रोजी अमळनेर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः चारा पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली असून, विजेच्या धक्क्याने बैलांची जोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. […]
मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे* [ मातृदिनानिमित्त डॉ . कलाम पुस्तक भिशीतर्फे आदर्श मातांचा सत्कार ]
![]()
*’ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे* [ मातृदिनानिमित्त डॉ . कलाम पुस्तक भिशीतर्फे आदर्श मातांचा सत्कार ] ‘ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ असे प्रतिपादन ‘लेखनमंच ‘ साप्ताहिकाचे उपसंपादक तथा माध्यमिक शिक्षक सोपान भवरे यांनी केले.भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित मातृदिनानिमित्त […]
मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे*
![]()
*’ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे* जळगांव प्रतिनिधी ‘ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ असे प्रतिपादन ‘लेखनमंच ‘ साप्ताहिकाचे उपसंपादक तथा माध्यमिक शिक्षक सोपान भवरे यांनी केले.भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित मातृदिनानिमित्त रविवार दि.११ मे २०२५ रोजी आदर्श मातांचा अनौपचारिक सत्कार […]

