ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे, श्री अमोल पाटील यांना रॉय पुरस्कार
![]()
पुणे प्रतिनिधी
राजा राम मोहन रॉय यांच्या253 जयंतीनिमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक हिंदू रत्नडॉ.रवींद्र दिनकरभोळे, श्री अमोल विष्णू पाटील,(धार्मिक सामाजिक कार्य) दिघी पुणे यांना राजा राम मोहन राय सामाजिक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. जयपूर येथील भावना फाउंडेशन निती आयोग भारत सरकार, उद्योग मंत्रालय भारत सरकार सलग्नित ,संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भावना शर्मा यांनी एका खास कार्यक्रमात वरील पुरस्कार प्रदान केले.

