09 Mar, 2026

मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”

Loading

“मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”   माय माय असते लंगड्या चा पाय वासराची गाय दुधावरची साय असते आज मातृदिन विचार करा तुमचा भाऊ किंवा बहीण अंध अपंग मुक आहे जर साधी कल्पनाही करवत नाही तर अशा मुलांना वाढवणं त्यांच पालनपोषण करण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण किती कठिण असेल.ते मुलं कस जतन केलं जातं […]

1 min read

राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये सामंजस्य करार*

Loading

*राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये सामंजस्य करार* मुंबई, ०७ मे : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ आणि लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यादरम्यान सामंजस्य करारांचे राजभवन मुंबई येथे आज आदानप्रदान करण्यात आले. […]

1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे १०० टक्के उद्दिष्टपूर्तीबद्दल केले अभिनंदन*

Loading

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे १०० टक्के उद्दिष्टपूर्तीबद्दल केले अभिनंदन* मुंबई , ०७ मे : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत धोरणात्मक निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व विभागांना उद्दिष्टे दिली होती. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या […]

1 min read

ऑपरेशन सिंदूर… ना भुलेंगे, ना भूलने देंगे… भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन – मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*ऑपरेशन सिंदूर… ना भुलेंगे, ना भूलने देंगे… भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन – मंत्री चंद्रकांत पाटील* जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ असे एकूण ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले […]

1 min read

गलवाडे येथील शेतकऱ्याच्या शेतातील आगीत दीड लाखांचा फटका**

Loading

**गलवाडे येथील शेतकऱ्याच्या शेतातील आगीत दीड लाखांचा फटका** अमळनेर प्रतिनिधी वंदना चंद्रकांत पाटील यांच्या शेतातील डीपीमध्ये झालेल्या आगीमुळे मक्याच्या कणश्या, चारा, ठिबक नळ्या व ठिबक पाइपलाईन पूर्णपणं जळून खाक झाली. या अग्निकांडामुळे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारापासून घडली. तलाठी, पोलिस, पाटील व वायरमन यांची […]

1 min read

राज्यातील उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा श्री मंगळ ग्रह सेवा संस्थानच्या वतीने गौरव

Loading

राज्यातील उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा श्री मंगळ ग्रह सेवा संस्थानच्या वतीने गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्यातील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांच्या श्रेयानुसार अग्रेसर ठरलेले जिल्हाधिकारी मा. श्री. आयुषजी प्रसाद साहेब (I.A.S.) व जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी साहेब (I.P.S.) यांचा आज मंगळ ग्रह सेवा संस्थानच्या वतीने  सत्कार करण्यात आला. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष व व्हाईस आँफ […]

1 min read

जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा* *बारावीचा निकाल 96.28%*

Loading

*जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा* *बारावीचा निकाल 96.28%* अमळनेर,( प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96.28 टक्के लागला असून विज्ञान शाखेत गुणानुक्रमे *प्रथम* पाटील देवयानी महेंद्र 86.67,*द्वितीय* ,यादव सुचिता अभयराज 85.67, *तृतीय* जैन पलक पंकज 85 . 67, *चतुर्थ* कदम मानसी दिलीप 85.50 , *पाचवी* पांडव निकिता गोपाल 85 […]

1 min read

परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान

Loading

परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत संपूर्ण भारत देशात बाल विवाहाच्या विरोधात धर्मगुरू अभियान राबविले जात आहे . प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर चे गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांनी भाविकांना बालविवाह करू नका असे आवाहन अमळनेर येथे […]

1 min read

अमळनेर येथे दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन* १० व ११ मे उच्च पदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार

Loading

*अमळनेर येथे दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन* १० व ११ मे उच्च पदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दहावी बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर १० व ११ मे रोजी […]

1 min read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन*

Loading

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन* अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे राज्य मंत्रिपरिषदेची ऐतिहासिक बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसह […]

1 min read