भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र
1 min read

भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र

Loading

भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आले एकत्र

स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचे विद्यार्थी तब्बल 17वषानी एकत्र येऊन स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला तबल दोन दशकानंतर विद्यालयाचे आवारात पुन्हा एकदा त्या निरागस हास्य आणि आठवणी जाग्या झाल्या बालपणीच्या गोड आठवणी एकमेकांना शालेय जीवनात कुरबुरी गप्पा खोडारपणा एकमेकांच्या खोड्या यातुन मिळवणारा आनंद या आठवणी घेऊन माजी विद्यार्थी एकत्र आले
स्नेह मेळाव्यात माजी मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी अध्यक्ष पद भुषविले यावेळी मोहन गोस्वामी बाजीराव पाटील एक पी देसले कल्पना चव्हाण महाले मॅडम पोलीस पाटील युवराज माळी आदी उपस्थित होते उपस्थित शिक्षकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी यांनी स्वागत केले यावेळी माजी विद्यार्थी यांनी हास्य विनोद कविता शायरी गायन नाटिका सादर करून मनोरंजन केले प्रत्येक विद्यार्थी विद्याथीनीला आपल्या मनोगतात शाळा बद्दल आपले विचार व्यक्त केले तर काहीनी शाळेमुळे आमचं आयुष्य बदल जिवनाचा आकार शिक्षक शाळेनेच घडविले
या भावनिक कार्यक्रमात दिवंगत मित्र यांना श्रद्धांजली वाहिली काहि विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील अनुभव शेअर केला व च पुढच्या पिढीला प्रेरणा दायी विचार व्यक्त केले शेवटी सर्व मिळून शाळेसाठी आपल्या काय करता येईल व गरजु विद्यार्थ्यांना मदतीचा संकल्प केला केवळ, स्नेह मेळावा न राहता एक सामाजिक बांधिलकी या नात्याने शाळेला व विद्यार्थ्यांना मुलासाठी नेहमी आमचा प्रयत्नशील राहील आशावाद या विद्यार्थ्यांनी केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *