भडणे येथील शिक्षकांनी केला शाळेतील विद्यार्थी युवराज माळीचा गौरव
![]()
भडणे येथील शिक्षकांनी केला शाळेतील विद्यार्थी युवराज माळीचा गौरव
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यालयाचा विद्यार्थी युवराज मोहन माळी यांची भडणे पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात गावकऱ्यांना सोबत घेऊन विविध उपक्रमातून समाज प्रबोधनातुन तसेच शासकीय योजनेची अंमलबजावणी गृह तसेच महसूल विभागातून केलेली कामांचाभरारी तसेच दाखवलेले धाडस अशा अतुलनीय अशा कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनातर्फे 2024चा पोलीस पाटलांना देण्यात येणारा सर्वात मोठा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम यांच्यावतीने राज्यपाल शौर्य पुरस्कार व 25000 चा धनादेश सनमान चिन्ह व प्रशस्तीपत्र एक मे रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याहस्ते देण्यात आल्याबद्दल त्यांचा भडणे येथील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांने आपल्या शाळेचे व भडण्याचे नाव उज्वल केले याबद्दल त्यांना शाळेत बोलून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक पाटील ए पी देसले बाजीराव पाटील मोहन गोसावी कल्पना चव्हाण महाले मॅडम आदी उपस्थित होते

