विशेष बातमी
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश
![]()
आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद […]
आत्मसन्मान व शिक्षणाच्या चळवळीने समाज परिवर्तन घडवले – प्रा. डॉ. राहुल निकम , कळमसरे येथे महात्मा फुले–डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात
![]()
आत्मसन्मान व शिक्षणाच्या चळवळीने समाज परिवर्तन घडवले – प्रा. डॉ. राहुल निकम, कळमसरे येथे महात्मा फुले–डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात अमळनेर प्रतिनिधी कळमसरे (ता. अमळनेर) येथे महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम […]
“योजना कागदावर नाही, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत!” — खासदार स्मिताताई वाघ यांचा अधिकाऱ्यांना इशारा
![]()
“योजना कागदावर नाही, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत!” — खासदार स्मिताताई वाघ यांचा अधिकाऱ्यांना इशारा अमळनेर प्रतिनिधी : पंचायत समिती जळगाव येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, […]
शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे* *शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश*
![]()
*शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे* *शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश* मुंबई (प्रतिनिधी) शासनाकडून वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याने राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचा मार्च पेड इन एप्रिलच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर नवीन आथिर्क वर्षांत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला निधी वितरणासाठी मंजुरी मिळाली असून दोन चार दिवसात शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन […]
४ मे रोजी होणाऱ्या डिजिटल मीडिया अधिवेशनासाठी श्रीपाद नाईक यांना निमंत्रण
![]()
डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन ४ मे रोजी पणजी (गोवा) येथे; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे गोवा प्रतिनिधी पणजी (गोवा) : डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन येत्या ४ मे रोजी पणजी, गोवा येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. श्रीपाद […]
डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी*
![]()
*डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी* पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. […]
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च
![]()
*जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च *जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व […]
२०२७ च्या जनगणनेत ओबीसी जातनिहाय गणना करण्याची मागणी तीव्र , केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांकडे अखिल भारतीय माळी महासंघाचे निवेदन
![]()
२०२७ च्या जनगणनेत ओबीसी जातनिहाय गणना करण्याची मागणी तीव्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांकडे अखिल भारतीय माळी महासंघाचे निवेदन नवी दिल्ली – आगामी २०२७ च्या भारतीय जनगणनेत ओबीसी (इतर मागासवर्गीय) संवर्गाची स्वतंत्र जातनिहाय गणना करण्यात यावी, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
लोंढवे येथे 20 मार्चला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी
![]()
लोंढवे येथे 20 मार्चला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी अमळनेर प्रतिनिधी : जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या विद्यमाने तसेच कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदूरबार यांच्या सौजन्याने लोंढवे (ता. अमळनेर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरातील गरजू […]
ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
![]()
ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा / प्रतिनिधी ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य एवमं समर्पण करियर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समर्पण करिअर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात जागतिक ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या […]

