साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ,”ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव”
![]()
साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न “ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव” अमळनेर प्रतिनिधी : महेश अकॅडमी व्होकेशनल व साने गुरुजी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट खेळाडूंच्या भव्य बक्षीस वितरण सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. साने गुरुजी शाळेच्या क्रीडांगणावर पार […]
राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत कोथरुडच्या ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाची यशोगाथा; ४ जून रोजी होणार प्रसारण… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुलाखत पाहण्याचे आवाहन*
![]()
*राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत कोथरुडच्या ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाची यशोगाथा; ४ जून रोजी होणार प्रसारण… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुलाखत पाहण्याचे आवाहन* मुंबई : कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळावा, या पवित्र उद्देशाने साकारलेल्या “निसर्ग छाया” केंद्राची आणि त्याच्या देदीप्यमान यशाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात […]
प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव
![]()
प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल अमळनेर प्रतिनिधी : जळगाव येथे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तथा प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा माध्यमिक विद्यालय लोनग्रुप येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रतिभा […]
राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न
![]()
राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; जळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी : जळगाव येथे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तथा प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष […]
भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा , एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव
![]()
भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी- ईश्वर महाजन): भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील सामाजिक ऐक्य, परस्पर प्रेम आणि सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम असलेल्या सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. १ जून रोजी सायंकाळी बापूसाहेब […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल
![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल अमळनेर प्रतिनिधी:- शहरात अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी अमळनेर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी तालुका अमळनेरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई […]
गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा’; मंगळग्रह मंदिरात गो-सन्मान अभियानाचा प्रारंभ
![]()
‘गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा’; मंगळग्रह मंदिरात गो-सन्मान अभियानाचा प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी : मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘गो-सन्मान आवाहन अभियान’ चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सुरेश बाविस्कर, सहसचिव श्री.दिलीप बहिरम, खजिनदार श्री. गिरीशजी कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी तसेच अभियानाच्या समन्वयक सौ. मीना शहा उपस्थित होते. मंगळग्रह […]
देवस्थान जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा कडाडून विरोध राज्यभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
![]()
देवस्थान जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा कडाडून विरोध राज्यभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा अमळनेर : महाराष्ट्र शासनाकडून देवस्थान इनाम व मंदिराच्या जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या प्रस्तावित कायद्याला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात महासंघाच्या अमळनेर शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा […]
*जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक
![]()
**जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक भारतीय जनगणना 2027 च्या कामानिमित्त माझी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली असून मी माझ्या सहा प्रगणकांसह विविध भागांमध्ये माहिती संकलनासाठी भेटी देत आहे. या भेटीदरम्यान कागदोपत्री आकडेवारीच्या पलीकडे जाऊन समाजाचे एक वेगळे आणि अस्वस्थ करणारे वास्तव पाहण्याची संधी मिळाली. देश आज प्रगतीच्या दिशेने […]
जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची दखल; पोलीस भरतीतील यशस्वी उमेदवारांचा भव्य सत्कार ,पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाला यश; आयपीएस वैभव गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची दखल; पोलीस भरतीतील यशस्वी उमेदवारांचा भव्य सत्कार पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाला यश; आयपीएस वैभव गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच, राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, […]

