07 Apr, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न. मुंबई,( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाची अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण*

Loading

*प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाची अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण* अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थिनी अंकिता जैन हिने केली आहे. तिने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी […]

1 min read

श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Loading

श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर श्री प्रवीण काकडे हे धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडचे अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल […]

1 min read

भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

Loading

भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे मका ज्वारी बाजरी गहू हरभरा पिकाचे नुकसान,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात दिनांक 2 एप्रिल रोजी चार वाजता वादळी वारा व अवकाळी पावसामुळे गारपीट मुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे मका ज्वारी गहू हरभरा पिकाचे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर पिकं वादळीवाऱ्यासह जमिन […]

1 min read

अमळनेरात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम; ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरभर कॅम्प नावे पडताळणी, मॅपिंगसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Loading

अमळनेरात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम; ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरभर कॅम्प नावे पडताळणी, मॅपिंगसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर नगरपरिषदेत मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरू करण्यात आली असून ३ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान शहरातील विविध भागांत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत 2002 […]

1 min read

राज्यभरात रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’! शासनाच्या निर्णयाचे ‘नरेडको’कडून स्वागत

Loading

राज्यभरात रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’! शासनाच्या निर्णयाचे ‘नरेडको’कडून स्वागत ​ -( विशेष प्रतिनिधी : उदय नरे) मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षासाठीचे वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडी रेकनर दर) जाहीर केले असून, संपूर्ण राज्यात हे दर ‘जैसे थे’ म्हणजेच स्थिर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला […]

1 min read

_आव्हाने येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबीर संपन्न

Loading

*_आव्हाने येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबीर संपन्न_* दि. ०२/०४/२६, वार गुरुवार,रोजी. जि. प.उर्दू शाळा,आव्हाणे. येथील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबर संपन्न झाले.यावेळी जि.प.उर्दू शाळा,आव्हाने येथील विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बसने श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व श्री.पी. ई.तात्या पाटील रुग्णालय, चिंचोली येथे आणण्यात आले. येथे शाळेतील सर्व एकूण १५० विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व इतर […]

1 min read

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात हनुमान जयंतीनिमित्त भक्तीमय व संस्कारमय सोहळा उत्साहात ​

Loading

​ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात हनुमान जयंतीनिमित्त भक्तीमय व संस्कारमय सोहळा उत्साहात ​जळगाव (प्रतिनिधी) दि. ०२/०४/२०२६ : स्थानिक ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक जाणीवांसोबतच नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने हा सोहळा संपन्न झाला. ​कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यालयाच्या […]

1 min read

जळगाव KVK प्रकरण संसदेत गाजले; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची जोरदार मागणी, कृषी विज्ञान केंद्रातील कथित भ्रष्टाचार, निधी गैरवापर व अनियमिततेवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले

Loading

जळगाव KVK प्रकरण संसदेत गाजले; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची जोरदार मागणी कृषी विज्ञान केंद्रातील कथित भ्रष्टाचार, निधी गैरवापर व अनियमिततेवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले अमळनेर प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथील कथित भ्रष्टाचार आणि गंभीर अनियमिततेचा मुद्दा खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत ठळकपणे उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. केंद्रीय […]

1 min read

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा निर्धार ,डॉ. समाधान मैराळे यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प

Loading

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा निर्धार डॉ. समाधान मैराळे यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा […]

1 min read