02 Apr, 2026

दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित*

Loading

*दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित* *अमळनेर* येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 22 – 23 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन *प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा 8 व्या वर्धापन […]

1 min read

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद

Loading

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद पुणे :पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, […]

1 min read

मयत सभासदांच्या वारसांना मतदान हक्कासाठी हरकतींचा जोर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद ,अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या यादीवर प्रश्नचिन्ह; अंतिम दिवशी उपनिबंधकांकडे निवेदन

Loading

मयत सभासदांच्या वारसांना मतदान हक्कासाठी हरकतींचा जोर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या यादीवर प्रश्नचिन्ह; अंतिम दिवशी उपनिबंधकांकडे निवेदन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वीच मतदार यादीवरून वाद निर्माण झाला असून, मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा या मागणीसाठी आज हरकतींचा जोर वाढला. दि. २० मार्च २०२६ […]

1 min read

नगर परिषदेत सभा नाहीत; अमळनेरकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष? जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर , जन्मोत्सव नियोजनासह शहर विकासकामे रखडली; नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Loading

नगर परिषदेत सभा नाहीत; अमळनेरकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष? जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर जन्मोत्सव नियोजनासह शहर विकासकामे रखडली; नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगर परिषदेतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दर महिन्याची आवश्यक असलेली सर्वसाधारण सभा न घेतल्यामुळे नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहिल्याचा आरोप पुढे आला आहे. यासंदर्भात अमळनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी थेट […]

1 min read

पेन्शन योजना विकल्पास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. –जळगांव जुक्टोच्या प्रयत्नांना यश.

Loading

पेन्शन योजना विकल्पास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. –जळगांव जुक्टोच्या प्रयत्नांना यश. जळगांव प्रतिनिधी : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्यातील शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना न देता राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. यात सुधारणा करून राज्यात २० सप्टेंबर २०२४ पासून UPS/RNPS/NPS यापैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्याचा विकल्प देण्यासाठी २८मार्च २०२५च्या जी.आर.नुसार ३१मार्च […]

1 min read

“मी आई जिजाऊ”तून संस्कारांचा जागर; पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाने अमळनेरात उभा राहिला प्रेरणादायी सोहळा

Loading

“मी आई जिजाऊ”तून संस्कारांचा जागर; पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाने अमळनेरात उभा राहिला प्रेरणादायी सोहळा अमळनेर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क शिक्षण, संस्कृती आणि कलेचा संगम जेव्हा एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळतो, तेव्हा तो कार्यक्रम केवळ औपचारिक राहत नाही, तर तो समाजमनावर ठसा उमटवणारा सोहळा ठरतो. अमळनेर येथे पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांनी […]

1 min read

अहिराणी शब्दांची जादू आणि जिजाऊंचा प्रेरणादायी आविष्कार; पोदार लर्न स्कूलचा भव्य प्रारंभ , प्रा. प्रवीण माळींच्या विनोदी सादरीकरणाने रंगत; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग , अलकाताई कुबल यांच्या उपस्थितीत भव्य स्पर्धा व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

Loading

अहिराणी शब्दांची जादू आणि जिजाऊंचा प्रेरणादायी आविष्कार; पोदार लर्न स्कूलचा भव्य प्रारंभ प्रा. प्रवीण माळींच्या विनोदी सादरीकरणाने रंगत; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या उपस्थितीत भव्य स्पर्धा व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथे पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांनी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी असा सुंदर […]

1 min read

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन

Loading

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन काका गांधी (दादा) यांचे रविवार रोजी सायं. ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र श्रेयान्स जैन […]

1 min read

पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न*

Loading

*पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न* पुणे, १४ मार्च : पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा आणि त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच आग्रही आहेत. याच संकल्पनेतून आज पुणे मेट्रोच्या सहकार्याने […]

1 min read

गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना जागीच शासकीय सेवांचा लाभ , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन • ८०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती

Loading

गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना जागीच शासकीय सेवांचा लाभ तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन • ८०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल […]

1 min read