11 Mar, 2026

डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण?

Loading

डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण? जळगाव प्रतिनिधी रुग्णांना दिलासा देण्याऐवजी स्वतःच्या खिशा भरण्याचे काम काही बनावट डॉक्टरांकडून केले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील चित्रा चौक येथील डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट या क्लिनिकमध्ये एका रुग्णाची थेट ११,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक […]

1 min read

लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – “पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

1 min read

मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

Loading

मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन   शिंदखेडा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरला तात्काळ रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शारदा बागले यांच्यामार्फत […]

1 min read

निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय! सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा!

Loading

निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय! सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा! अमळनेर : अमळनेरमध्ये मंगळवारी, २सप्टेंबर रोजी झालेला श्री मंगळ जन्मोत्सव फक्त भव्य दर्शन सोहळा नव्हता, तर हजारो सेवेकर्‍यांच्या निस्वार्थ श्रमांचे साक्षीदार ठरलेला अद्वितीय अनुभव होता. शहरात तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या यशामागे दिवस-रात्र श्रम करून काम […]

1 min read

अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन

Loading

अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन अमळनेर प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात “माझा क्लास – माझे झाड” या अभिनव संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) तर्फे राबविण्यात आला. या मोहिमेला राज्यभरातील सर्वच PTA क्लास संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या सहभागाने उपक्रम गाजविला. अमळनेरमध्ये या […]

1 min read

अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष

Loading

अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या दरवर्षीप्रमाणे अमळनेर शहरात बाराव्या (१२) दिवशी विसर्जन मिरवणुकीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. सानेनगर येथील शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ, तांबेपुरा येथील जागृत हनुमान गणेशोत्सव मंडळ, तसेच मेघनगरी येथील मेघनगरी गणेशोत्सव मंडळ यांच्या मिरवणुकांत पारंपरिक नृत्यांचा जल्लोष आणि आरतीच्या सेवेतून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. […]

1 min read

एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न

Loading

एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न जळगांव – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम.के.सी.एल. तर्फे दि.०४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहाज दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल यासदर्भात या कार्यशाळेअंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न

Loading

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न दिनांक.07/09/2025 रोजी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार सोहळ्या संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. वसुधा वैभव नाईक मा. लेखिका,कवियत्री , समाजसेविका , प्रमुख पाहुणे.मा.श्री.आशुतोष अभिजित संकाये पाटील युवा अभिनेता झी क्लासिक टि.व्ही ,श्री. मुरलीधर मारोती बेडगे, स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट चित्रपट महामंडळ शहरप्रमुख […]

1 min read

उपायुक्त शरद उघडे यांनी केले* *सावली केअर सेंटरचे कौतुक* , *”सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प* *आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ*

Loading

*उपायुक्त शरद उघडे यांनी केले* *सावली केअर सेंटरचे कौतुक* *”सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प* *आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ* मुंबई, दि:- मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री. शरद उघडे यांनी श्री. विकास देशमुख आणि सौ. तनुजा देशमुख संचालन करत असलेल्या “सावली केअर सेंटर” या […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

Loading

सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा   जळगांव प्रतिनिधी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिकृती साकारलेल्या ओम कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम कोळी ह्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात […]

1 min read