मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग *आजच्या काळातील लेखक आणि कवींसाठी हक्काचं डिजिटल व्यासपीठ*
![]()
मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग *आजच्या काळातील लेखक आणि कवींसाठी हक्काचं डिजिटल व्यासपीठ* मुंबई दि.१०:- महाराष्ट्राला लेखनाची खूप मोठी परंपरा आहे. अनेक प्रथितयश लेखकांचं साहित्य वाचत मराठी वाचकांच्या अनेक पिढ्या घडल्या. आजही ते साहित्य वाचलं जातं. परंतु आजच्या काळात लेखन करणारे लेखक आणि कवी यांचं साहित्य आजच्या पिढीसमोर सातत्याने यावं तसंच या सर्व लेखक, कवींना […]
सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक
![]()
सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्र निर्मिती होते या दृष्टिकोनातूनच विविध मान्यवर व तळागाळात कार्य करणाऱ्या संस्था असतात. त्या निरपेक्ष वृत्तीने आपले समाजाभिमुख व लोकाभिमुख कार्य करीत असतात आणि त्यातूनच समाजातील तन-मन धनाने कार्य करणाऱ्या समाजसेवकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची उमेद वाढवण्यासाठी […]
राज्याचे कल्याण आयुक्त इळवे यांची अव्यवहारी अन्यायकारी भूमिका ?* *कामगार कल्याण मंडळ आजी-माजी कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश !* *शासन निर्देशानंतर ही कर्मचाऱ्यांना देय थकबाकी देण्यास मंडळ असमर्थ !* *फिक्सर अधिकाऱ्यांची मौज – कामगार कल्याण मंडळ दिवाळखोरीच्या वाटेवर !*
![]()
*राज्याचे कल्याण आयुक्त इळवे यांची अव्यवहारी अन्यायकारी भूमिका ?* *कामगार कल्याण मंडळ आजी-माजी कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश !* *शासन निर्देशानंतर ही कर्मचाऱ्यांना देय थकबाकी देण्यास मंडळ असमर्थ !* *फिक्सर अधिकाऱ्यांची मौज – कामगार कल्याण मंडळ दिवाळखोरीच्या वाटेवर !* *मुंबई* – ( मंत्रालय प्रतिनिधी) गेल्या ७ दशकांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्राला बलशाली कल्याणकारी राज्याची ओळख करून देण्यात अग्रेसर ठरलेल्या […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध सेवा गौरव व जीवनगौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव निमंत्रित*, *महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य स्थळी पुरस्कार समारंभाचे आयोजन*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध सेवा गौरव व जीवनगौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव निमंत्रित*, *महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य स्थळी पुरस्कार समारंभाचे आयोजन* अकोला प्रतिनिधी –पत्रकार आणि सामाजिक कल्याण व न्याय हक्कासाठी संघर्ष तथा अविरत उपक्रमशिलतेने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना स्थापनेनंतरच्या ४ वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेली आहे. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात […]
मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 रोजी रत्नागिरीतील दापोलीत
![]()
मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 रोजी रत्नागिरीतील दापोलीत चिपळूण/ वार्ताहर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या […]
राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भेट**
![]()
**राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भेट** आज राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णनजी यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छ भेट घेतली. या भेटीदरम्यान उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विविध महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. राज्यपालांनी शिक्षण क्षेत्रातील सुधारणा […]
प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर
![]()
प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर धुळे- येथील प्रसिद्ध कवी तथा शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ या कवितासंग्रहाला इंदौर (मध्यप्रदेश) येथील कवि वसंत राशिनकर काव्यसाधना अखिल भारतीय सन्मान २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘जंगल सहल’ या लोकप्रिय कवितासंग्रहाला अखिल भारतीय काव्यसाधना सन्मान २०२४ पुरस्कार जाहीर करण्यात […]
अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड!
![]()
अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड! अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील हिन्दी अध्यापक मंडळाच्या सदस्या श्रीमती प्रतिभा जाधव मॅडम यांना पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित हिंदी विषयाच्या 3 दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाल्याने मंडळात आनंदाचे […]
कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्यतत्परता नवी मुंबई मधील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक संपन्न.
![]()
कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्यतत्परता नवी मुंबई मधील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक संपन्न. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)नवी मुंबई,बेलापूर, मुख्यालयात महानगर पालिकेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय , कार्यसम्राट, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे , आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अति.आयुक्त श्री. सुनील पवार, शिक्षण उपायुक्त संघरत्ना […]
आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन
![]()
आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) चित्रकलेच्या शिक्षणातून शाळेतील आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवितात असे प्रतिपादन मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केले आर्ट व्हिजन मुंबई यांच्यातर्फे रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला […]

