17 Mar, 2026

भडणे येथील वैष्णवी बोरसे विद्यार्थीनी महात्मा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यश संपादन केल्याबद्दल गौरव 

Loading

भडणे येथील वैष्णवी बोरसे विद्यार्थीनी महात्मा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यश संपादन केल्याबद्दल गौरव शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सि बी देसले विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी अशोक बोरसे 2024 मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन मिळवल्याबद्दल धुळे जिल्हा गुणवत्ता यादीतून अनुसूचित जमाती या संवर्गातून 98 गुण घेत जिल्ह्यातून […]

1 min read

भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती*

Loading

भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती* ……………………………………… विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित प्रबोधन पर कार्यक्रमात व्याख्याते डॉ भरत शिरसाठ सर यांनी “भारतीय संविधान व बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक न्याय” या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती […]

1 min read

फार्मसी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी

Loading

फार्मसी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या […]

1 min read

मराठा महिला मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

Loading

मराठा महिला मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन! अमळनेर प्रतिनिधी १४ एप्रिल रोजी, मराठा महिला मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये विशेष समारोह आयोजित करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फुलहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शरदचंद्रजी पवार गटाच्या राज्य महिला प्रमुख तिलोत्तमाताई पाटील यांनी पुतळ्यास फुलहार […]

1 min read

विद्यार्थ्यांसाठी दिपक पाटील यांचा आक्रमक पवित्रा!

Loading

  विद्यार्थ्यांसाठी दिपक पाटील यांचा आक्रमक पवित्रा! अमळनेर प्रतिनिधी जळगांव जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी वाघोदे ग्रामपंचायतीच्या निधीतील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या व्यायाम शाळेच्या प्रकल्पाबाबत त्रासदायक बाबी समोर आणल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवात झाली नाही, याबाबत दिपक पाटील यांनी […]

1 min read

राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाच्या सरचिटणीस पदावर निखिल देशमुख*

Loading

*राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाच्या सरचिटणीस पदावर निखिल देशमुख* *अकोला प्रतिनिधी* — अमरावती जिल्ह्यातील एक दबंग समाजशील युवा व्यक्तिमत्व,सामाजिक उपक्रमांमधून अमरावती जिल्ह्यात तरूण कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारे कृतिशील युवा नेते श्री निखिल उर्फ भैय्यासाहेब देशमुख (शिवरकर)यांची राष्ट्रवादी (शरद पवार) कॉंग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात त्यांच्या गत काळातील झंझावती […]

1 min read

“साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* !

Loading

*साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* ! साळवा प्रतिनिधी साळवा तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ , महाविद्यालयात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी मोरे होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विचारांचे तेजस्वी सूर्य, अन्यायाविरुद्ध झगडणारे वीर आणि […]

1 min read

महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला*

Loading

*महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला* “चिपळूण न्यूज” या युट्यूब चँनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर काल रात्री चिपळूण येथे वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.. चिपळूण येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा केला जातो.. या वाळू माफियांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचे […]

1 min read

शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन

Loading

शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी – “गाव करी ते राव काय करी?” या उक्तीच्या पार्श्वभूमीवर नव तर तरुणांनी एकत्र येत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिरूड (ता. अमळनेर) येथे महत्त्वाची उकल झाली आहे. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने अमळनेर तालुक्यात वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची […]

1 min read

जायन्ट्स ग्रुप”ऑफ अमळनेर तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न.

Loading

“जायन्ट्स ग्रुप”ऑफ अमळनेर तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न. अमळनेर प्रतिनिधी जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे जिल्हा परिषद शाळा जळोद येथे 200 विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासण्यात आले. विशेष म्हणजे या शाळेचे वैशिष्ट्य असे की रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा शाळेत 228 पैकी 200 विद्यार्थी यांनी शाळेवर येऊन रक्तगट तपासणी करून घेतली. जिल्हा परिषदेची ही शाळा […]

1 min read