धरणगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
धरणगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – दि. १२/१३ ऑगस्ट रोजी धरणगाव तालुकास्तरीय १४/१७/१९ वर्ष गटातील मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन धरणगाव येथील हिरा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन हिरा इंटरनॅशनल स्कूलचे उपाध्यक्ष श्री नितीनजी नगरीया यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या […]
धनदाई महाविद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
धनदाई महाविद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अमळनेर: येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला काँग्रेस कमिटीच्या अंमळनेर शहराध्यक्षा ताईसो.प्रा. नयना पाटील मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील हे होते तर याप्रसंगी […]
अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी .आर .पाटील .इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी .आर .पाटील .इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 15 -08-24 रोजी 78 स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री. महेश पाटील सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्ष ते खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. मेजर दिलीप पाटील सर C.R.P.F […]
ग. स. सोसायटी चोपडा शाखेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
ग. स. सोसायटी चोपडा शाखेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ग.स. सोसायटी जळगांव अंतर्गत चोपडा शाखेत 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग. स. सोसायटीचे स्थानिक संचालक व कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष श्री. योगेश सनेर तसेच चोपडा येथील संचालक श्री. मंगेश भोईटे यांनी चोपडा तालुक्यात संचालक पदाची निवड झाल्यापासून संस्थेच्या भरभराटीत योगदान देणाऱ्या सभासदांच्याच […]
पुस्तक प्रेमी दिनानिमित्त ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांचे ग्रंथदान
![]()
पुस्तक प्रेमी दिनानिमित्त ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांचे ग्रंथदान पुस्तक प्रेमी दिन व ग्रंथशास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीच्या औचित्याने आणि वयाची साठी पूर्ण झाल्या प्रित्यर्थ ग्रंथप्रेमी निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी ग्रंथालये ज्ञानाची सदावर्ते व समाज परिवर्तनाची उर्जाकेंद्रे असतात या उदात्त भावनेतून जळगावच्या शतकोत्तर व.वा.वाचनालयास १४ दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथदान वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांना १३ ऑगस्ट […]
विश्व संस्कृत दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन.
![]()
विश्व संस्कृत दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन. जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने जळगाव शहरातील शालेयस्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री.आद्य शंकराचार्य […]
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अमळनेर शाखेच्या वतीने उदया वैदयकिय सेवा बंद
![]()
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अमळनेर शाखेच्या वतीने आज वैदयकिय सेवा बंद अमळनेर प्रतिनिधी कोलकाताच्या आरजी. कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. कोलकत्ता येथील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ अमळनेर येथे उदया दि. 17/08/2024 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यन्त […]
हक्कप्राप्ती व कल्याणासाठी पत्रकारांनी संघटीत शक्तीचा चमत्कार दाखविला पाहिजे….!संजय एम.देशमुख परभणीमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मार्गदर्शन तथा सन्मान समारंभ
![]()
हक्कप्राप्ती व कल्याणासाठी पत्रकारांनी संघटीत शक्तीचा चमत्कार दाखविला पाहिजे….!संजय एम.देशमुख परभणीमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मार्गदर्शन तथा सन्मान समारंभ अकोला- पत्रकार हक्क,कल्याण योजना आणि अधिस्विकृती,तर विविध्यांवरील नियुक्त्यांपासून तर जाहिरातवितरणांध्ये शासनाकडून होणाऱ्या प्रचंड अन्याया विरूध्द दाद मागण्यासाठी पत्रकारांनी सर्व प्रकारचे भेदभाव विसरून प्रबळ शक्तीने संघटीत झाले पाहिजे.त्यासाठी कर्तृत्वाला प्रामाणिक उद्देशांनी आणि कृतिशील वाटचालीने पत्रकार हितासाठी सक्रीय असणाऱ्या […]
सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…
![]()
सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप… समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती जळगाव तर्फे, अपंग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी सुरेश सोनवणे, अरुण संधान (पंचायत समिती जळगाव )यांच्या उपस्थितीत इयत्ता आठवीचा विद्यार्थी मोहन सुतार या पायाने अधू असलेल्या विद्यार्थ्यास व्हीलचेअर व कु. सारिका रवींद्र वानखेडे या विद्यार्थिनी कर्णयंत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती […]
संतोष मेढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण संचालक यांच्या हस्ते होणार सन्मान
![]()
संतोष मेढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण संचालक यांच्या हस्ते होणार सन्मान मुंबई (प्रतिनिधी) भांडुप मेडिकोस कम्युनिटी वेलफेअर सोसायटीतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार भांडुप मधील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संतोष मेढे यांना जाहीर झाला आहे राज्याचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी भांडुपमधील पराग हायस्कुलच्या सभागृहात सन्मानचिन्ह […]

