नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अमळनेर शाखेच्या वतीने उदया वैदयकिय सेवा बंद
1 min read

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अमळनेर शाखेच्या वतीने उदया वैदयकिय सेवा बंद

Loading

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन
अमळनेर शाखेच्या वतीने आज वैदयकिय सेवा बंद

अमळनेर प्रतिनिधी
कोलकाताच्या आरजी. कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत.
कोलकत्ता येथील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ अमळनेर येथे उदया दि. 17/08/2024 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यन्त बंद वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन
अमळनेर शाखेच्या वतीने कळविले आहे.
सविस्तर माहिती अशी कि कोलकत्ता येथील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ अमळनेर निमा चे सर्व डॉक्टर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रकार च्या वैद्यकीय सेवा बंद करीत आहोत असे
डॉ. विशाल बडगुजर अध्यक्ष अमळनेर निमा,डॉ. महेश पाटील उपाध्यक्ष अमळनेर निमा ,डॉ. चेतन पाटील सेक्रेटरी अमळनेर निमा,डॉ. तुषार परदेशी खजिनदार अमळनेर निमा यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *