हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार*, *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.*
![]()
*हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार* *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.* दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी वेडसर वर्तन असलेल्या अवस्थेत भोळसर अनोळखी महिला बेवारस अवस्थेत गजानन महाराज मंदिर सप्ताहा च्या कार्यक्रमात जोरजोरात ओरडत होती व नागरिकांना शिवीगाळ करतांना आढळून […]
दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार
![]()
दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार दहिवद प्रतिनिधी: दहिवद गावाचे सुपुत्र श्री. अंकुश सोनवणे यांच्या पत्नी सौ. हेमांगी सोनवणे आणि त्यांच्या कन्या कुमारी ऐश्वर्या सोनवणे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवड झाल्याने दहिवद गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर दहिवद विकास मंचच्या वतीने सौ. प्रतिभा […]
संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट
![]()
संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी “भाऊ” म्हणून श्रीकांत शिंदे यांचा करतात उल्लेख ठाणे (प्रतिनिधी) मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे निवासस्थानी जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित […]
पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया
![]()
पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा — या वचनाचा जिवंत प्रत्यय अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात अनुभवायला मिळतो. राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही हजारो भाविक श्रद्धेने येथे दाखल होत असतात. मंगळदेवतेच्या कृपेने मनोकामना पूर्ण झाल्याच्या असंख्य अनुभवकथा या मंदिराशी जोडलेल्या आहेत. […]
पालसखेडे गावात एकात्मिक रोग-किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगावच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार
![]()
पालसखेडे गावात एकात्मिक रोग-किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगावच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार शेतकऱ्यांना रोग व किडींच्या प्रादुर्भावातून होणारे नुकसान कमी करण्यासाठी एकात्मिक रोग-किड व्यवस्थापन (IPDM) ही पद्धत प्रभावी ठरत असून, याबाबत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी पालसखेडे गावात मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पिकांवरील प्रमुख रोग […]
कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित
![]()
कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित अमळनेर प्रतिनिधी : गांधली–पिळोदे येथील बालाजी विद्यालयाची बहुप्रतीक्षित शैक्षणिक सहल नुकतीच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या समृद्ध दर्शनाने अविस्मरणीय ठरली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. या सहलीत महड गणपती, पाली गणपती, मोरगाव गणपती आदी अष्टविनायकांपैकी तीन गणपतींचे […]
श्री बालाजी मंदिर खान्देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होणार – डी. आर. पाटील : धरणगाव हेरिटेज गृपची बालाजी मंदिर – साखर विहिरीला भेट :
![]()
श्री बालाजी मंदिर खान्देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होणार – डी. आर. पाटील : धरणगाव हेरिटेज गृपची बालाजी मंदिर – साखर विहिरीला भेट : धरणगाव (प्रतिनिधी) : शहरात पुनःनिर्माण होणारे श्री बालाजी मंदिर हे खान्देशातील एक देखणे, सुंदर आणि प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होईल असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांनी केले. ते धरणगाव हेरिटेज वाॅक गृपच्या पाचव्या […]
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा लिलाव जाहीर , 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे प्रक्रिया; ट्रॅक्टर, डंपर, ट्रॉलीसह अनेक वाहनांचा समावेश
![]()
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा लिलाव जाहीर 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे प्रक्रिया; ट्रॅक्टर, डंपर, ट्रॉलीसह अनेक वाहनांचा समावेश अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणांमध्ये कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव जाहीर करण्यात आला आहे. रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार अमळनेर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. […]
पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी शोकाकुल वातावरणात झाले अस्थीविसर्जन,हजारो कार्यकर्त्यांनी घेतले अस्थीदर्शन
![]()
पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी शोकाकुल वातावरणात झाले अस्थीविसर्जन,हजारो कार्यकर्त्यांनी घेतले अस्थीदर्शन अमळनेर:-महाराष्ट्र राज्याचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे काल मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात पाडळसरे धरणावर माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जित करण्यात आले. ज्या पाडळसरे धरणावर […]
वडोदऱ्यात महंत स्वामी महाराजांच्या ९२व्या जन्मजयंतीला भक्तिसागर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानाने भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव , १५ हजारांहून अधिक बालकांचे संस्कृत ग्रंथाचे समूहगान • दोन लाख भक्तांची दिव्य आरती • मोबाईल पाठशाळा व BAPS Kids चॅनेलचा शुभारंभ
![]()
वडोदऱ्यात महंत स्वामी महाराजांच्या ९२व्या जन्मजयंतीला भक्तिसागर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानाने भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव, १५ हजारांहून अधिक बालकांचे संस्कृत ग्रंथाचे समूहगान • दोन लाख भक्तांची दिव्य आरती • मोबाईल पाठशाळा व BAPS Kids चॅनेलचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) वडोदरा येथे परम पूज्य महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव अभूतपूर्व भक्तिभाव, […]

