08 Mar, 2026

डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन

Loading

 डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन डेडियापाडा (गुजरात) : येथील कै. नरेश शिवदास खैरनार व श्री. किशोर शिवदास खैरनार यांचे वडील कै. शिवदासशेठ नानाशेठ खैरनार यांचे आज दुपारी १ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वभावाने प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि समाजात मानाचे स्थान असलेले शिवदासशेठ खैरनार यांच्या निधनाने खैरनार […]

1 min read

काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…*

Loading

  *काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…* *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव*   *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,* जळगाव येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग व सामाजिक शास्त्रे प्रशाळा यांच्या वतीने आयोजित *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव २०२६* निमित्त सामाजिकशास्त्रे प्रशाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व गीतगायन स्पर्धा […]

1 min read

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड

Loading

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मच्छिंद्र मनिलाल लांडगे यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत लांडगे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लांडगे हे गेल्या […]

1 min read

शालेय स्पोर्ट्स डान्स क्रीडा स्पर्धांच्या निकालात गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय* *अकोला क्रिडा विभागाच्या पक्षपाताच्या चौकशीची पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून चौकशीची मागणी

Loading

1 min read

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन सर

Loading

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन सर धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग व संघर्षाचे प्रतीक असलेल्या सत्यशोधिका माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]

1 min read

ज्ञानदीपाचा तेजोत्सव : देवगाव देवळीतील महात्मा फुले विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा भावनिक निरोप समारंभ संपन्न संस्कार, कर्तृत्व आणि स्वप्नांची उंच भरारी यांचा प्रेरणादायी संगम

Loading

ज्ञानदीपाचा तेजोत्सव : देवगाव देवळीतील महात्मा फुले विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीचा भावनिक निरोप समारंभ संपन्न संस्कार, कर्तृत्व आणि स्वप्नांची उंच भरारी यांचा प्रेरणादायी संगम

1 min read

आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न

Loading

आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेच्या विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत ‘डिजिटल वेलनेस’ या विषयावर दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्र आयोजित केले गेले. या सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून नामांकीत आंतरराष्ट्रीय वक्ते आणि कॉर्पोरेट ट्रेनर श्री. […]

1 min read

प्राणिशास्त्र विभागाला अभिमानाचा क्षण; डॉ. सरवदे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Loading

प्राणिशास्त्र विभागाला अभिमानाचा क्षण; डॉ. सरवदे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर-येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अंतर्गत प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आर.सी.सरवदे यांना श्रीराम फाउंडेशन, धुळे यांच्याद्वारे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्काराने २ फेब्रुवारी २०२६ रोजी नवल नगर येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सन्मानित करण्यात आले. या यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य […]

1 min read

लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी कर रद्द करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन

Loading

लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी कर रद्द करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी -दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमळनेर नगर परिषदेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर साहेब यांचे सर्वप्रथम अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अभिनंदन करण्यात आले . अ.भा.ग्राहक पंचायतअमळनेर तर्फे त्यांना निवेदन देण्यात आले त्यात नमूद करण्यात आलेले आहे की अमळनेर […]

1 min read

सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न

Loading

सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न अमळनेर प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार सिकलसेल अँनिमिया विशेष अभियान ‘अरूणोदय’ राज्यातील एकवीस आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन भायेकर सर,तालूका आरोग्य अधिकारी मा डाॅ.गिरीश गोसावी सर,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र […]

1 min read