“शशिकांत हिंगोणेकर यांची जागतिक अंतर्भेदी कविता” – प्रदीप पाटील
1 min read

“शशिकांत हिंगोणेकर यांची जागतिक अंतर्भेदी कविता” – प्रदीप पाटील

Loading

“शशिकांत हिंगोणेकर यांची जागतिक अंतर्भेदी कविता”
– प्रदीप पाटील

जळगाव: दिनांक १ एप्रिल २०२६रोजी
“प्रतीक्षेचा शून्यकाल” आणि “वर्तमान बोलत नाहीय सत्य “या शशिकांत हिंगोणेकर यांच्या दोन नव्या अंतर्भेदी कवितासंग्रहांचे अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिशिंग बुक्स, जळगाव यांचे वतीने प्राईम पब्लिशिंग हाऊसच्या सभागृहात प्रदी पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले
या प्रसंगी बोलताना प्रदीप पाटील म्हणाले …

“शशिकांत हिंगोणेकर यांची कविता ही मराठी साहित्यात अधोरेखीत होतेय. त्यांच्या कवितेचे विश्व जागतिक आणि सार्वत्रिक आहे. होरपळलेल्या सभोवतालाशी ती भाष्य तर करतेच सभोवतालच्या विषम व्यवस्थेविरुद्ध ती सजगतेने लढते आहे.” असे प्रतिपादन या संग्रहाचे प्रकाशन प्रसंगी प्रदीप तुकाराम पाटील यांनी केले. या प्रसंगी कृष्णा पाटील आणि भूषण दांडगेसह मित्र परिवार उपस्थित होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *