22 Apr, 2026

भूमीमातेच्या सुपोषणासाठी जनजागर रथाची अमळनेरातून भव्य सुरुवात , प्रांताधिकारी भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; 156 गावांत जैविक शेतीचा जागर

Loading

भूमीमातेच्या सुपोषणासाठी जनजागर रथाची अमळनेरातून भव्य सुरुवात प्रांताधिकारी भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; 156 गावांत जैविक शेतीचा जागर अमळनेर प्रतिनिधी: भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाचे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गणपती बाप्पांचे स्तवन करीत मंत्रोच्चारासह विधिवत पूजा-अर्चेसह श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी […]

1 min read

अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार (पॅनल अँडव्होकेट) पदावर अभ्यासू व कर्तृत्ववान विधीज्ञ अॅड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. अँड. साळुंखे हे अमळनेर तसेच जिल्हा […]

1 min read

समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ -जयसिंग वाघ

Loading

‘ समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ जयसिंग वाघ ——————————————————————- जळगाव :- भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यव्यवस्थेमध्ये समतावादी विचार महापुरुषांनी रुजविण्याचा जो महत्त्वपूर्ण प्रयत्न केला त्या प्रयत्ना मुळेच भारतीय लोकशाहीची सुरक्षितता अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची असून विषमतावादी विचारधारेला समतावादी विचार हा रोखणारा असतो , समताधिष्ठित समाजात माणसाला माणूसपण , प्रतिष्ठा प्राप्त होते व तो आपला सर्वांगीण विकास […]

1 min read

पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

Loading

पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेतर्फे क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ निमित्त पीएम श्री केंद्रीय विद्यालय जळगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी एकूण 57 स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयावर चित्र काढून महात्मा […]

1 min read

मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’*

Loading

*मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’* ​”ज्याप्रमाणे ज्योत वातीला वेढून टाकते आणि संगीत आत्म्याला व्यापून घेते, अगदी तसेच जयंत यांचे कॅनव्हास प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालतात.” ​एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंत, देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे कुंचल्यातून साकारणारी निसर्गाची गूढ शांतता—हे दोन टोकाचे प्रवाह जयंत खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सुंदररीत्या एकवटले आहेत. […]

1 min read

अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

  अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. सुरेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. १४, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ नुसार ही नियुक्ती मंजूर करण्यात आली असून मुख्याधिकारी […]

1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर. ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे धुळे जिल्ह्यातील नवलाने येथील सुपुत्र, छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कल्याण पूर्व मधील मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना मुंबई येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल आहेर यांचा कडून ” शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” […]

1 min read

नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड!

Loading

नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने आपल्या उल्लेखनीय यशाने शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत त्याने 98.75 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली […]

1 min read

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

Loading

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड   मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी तर रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी वर्णी लागली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक […]

1 min read

ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान ,

Loading

ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान , उत्तर प्रदेश,ग्रेटर नोएडा: समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम व समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील समर्पित भावनेने लोकसेवा करणारे,सुप्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक,डॉ. रवींद्र भोळे यांना […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?