09 Apr, 2026

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान

Loading

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान औरंगाबाद (संभाजी नगर)- आदिवासी, शेतकरी, मजूर, निसर्गासोबत राहणे, कष्टकरी समाजासोबत गेल्या ४५ वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. महात्मा गांधी मिशन विद्यापीठातर्फे ३० नोव्हेंबर रोजी ही पदवी प्रदान करण्यात […]

1 min read

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !…,”आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील.

Loading

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !… “आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल शाळेचे आदर्श शिक्षक यांचे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथील […]

1 min read

साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!!

Loading

साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!! महाराष्ट्रात साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. अशा परंपरेत काही प्रतिभा संपन्न असलेले काही लोक जे न शिकता ही जीवनावर भाष्य करू शकली. अशा प्रगल्भ साहित्यिक लोकात बहिणाबाई ही आघाडीवर आहे. असोदा नावाच्या एका मोठ्या लोक संख्येने असलेल्या गावात बहिणाबाईंचा जन्म झाला. तो दिवस होता २४ ऑगस्ट१८८० चा ज्या […]

1 min read

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने लोण ग्रामपंचायत निधीतून 5% खर्च सानुग्रह अनुदानाचे वाटप

Loading

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने लोण ग्रामपंचायत निधीतून 5% खर्च सानुग्रह अनुदानाचे वाटप अमळनेर प्रतिनिधी आज ग्रामपंचायत लोण बु येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी दिव्यांग बंधुंचा सत्कार करण्यात येवून त्यांना ग्रामपंचायत निधीतून 5% खर्चातून सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी लोण ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री.राजेंद्र सोनवणे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी श्री.ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे लोण बु गावाचे […]

1 min read

“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” ,श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न

Loading

  “कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न जळगांव प्रतिनिधी प्रिय,मित्रांनो या वर्षी माझा “अंतःस्वर” आणि “अस्वस्थतेपार” हे दोन कवितासंग्रह आजपर्यंत प्रकाशित झालेयेत.आता नवा कवितासंग्रह “सर्वकाल” चे प्रकाशन आज रोजी प्राईम पब्लिकेशन्स हाऊसचे प्रकाशक श्री.प्रदीप पाटील यांचे शुभहस्ते अनौपचारिक […]

1 min read

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Loading

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – प्रतिनिधी : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३-२०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्त वृत्तवाहिनी प्रतिनिधी आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्य पुरस्कार […]

1 min read

सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर

Loading

सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर :अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुनील इंगळे यांनी विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल जॉय ऑफ गिविंग संस्थेने घेऊन त्यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर केला त्यांनी गेली 34 वर्षापासून विविध सामाजिक संस्थेमधून आपला समाजसेवेचा वसा जपला आहे. लेवा सेवा मंडळे, जायंन्ट्स इंटरनॅशनल ग्रुप,उल्हासनगर वेल्फेअर असोसिएशन, जनजागृती […]

1 min read

एका दिव्यांग मुलांचे मनोगत, “दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, सामर्थ्य आहे”

Loading

एका दिव्यांग मुलांचे मनोगत… “दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, सामर्थ्य आहे” नमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे…. विनंती..करतोय .. मी दिव्यांग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन् मी कसा प्रपोज करेल, मुलीचा हात मागेल ?सात जन्माची साथ कोणत्या तोंडाने मागेल. ? कोणी दूखाला जवळ करुन […]

1 min read

शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान

Loading

शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री प्रभाकर नामदेव क्षीरसागर हे नियत वयोमानानुसार‎ वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांना शाळेच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला. शाळेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री जी.टी.टाक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ डिसेंबर रविवार रोजी हा कार्यक्रम पार […]

1 min read

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन

Loading

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई : “माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत […]

1 min read