जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने लोण ग्रामपंचायत निधीतून 5% खर्च सानुग्रह अनुदानाचे वाटप
1 min read

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने लोण ग्रामपंचायत निधीतून 5% खर्च सानुग्रह अनुदानाचे वाटप

Loading

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने लोण ग्रामपंचायत निधीतून 5% खर्च सानुग्रह अनुदानाचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी
आज ग्रामपंचायत लोण बु येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी दिव्यांग बंधुंचा सत्कार करण्यात येवून त्यांना ग्रामपंचायत निधीतून 5% खर्चातून सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी लोण ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री.राजेंद्र सोनवणे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी श्री.ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे लोण बु गावाचे मा.सरपंच श्री.कैलास भगवान पाटील, ग्रामरोजगार सेवक श्री.यशवंत बंडु पाटील, श्री.मनोहर हरिश्चंद्र पाटील, श्री.भानुदास बाबुराव पाटील, श्री.साहेबराव विठ्ठल पाटील, श्री.संजय मोहन महाजन, गणेश भानुदास पाटील व संगणक परीचालक तालुकाध्यक्ष श्री.अशोक पाटील
व ग्रा.प.कर्मचारी श्री.दत्तु बाबुराव खैरनार कार्यक्रमास हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *