खासदार स्मिताताई वाघ यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान स्टॉल ला भेट, नागरिकांना आवाहन
![]()
खासदार स्मिताताई वाघ यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान स्टॉल ला भेट, नागरिकांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अमळनेर येथील इंदिरा भवन येथे दिनांक 23 मे 2025 रोजी सर्व शासकीय योजना माहिती* All Government Schemes. प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी […]
ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे, श्री अमोल पाटील यांना रॉय पुरस्कार
![]()
पुणे प्रतिनिधी राजा राम मोहन रॉय यांच्या253 जयंतीनिमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक हिंदू रत्नडॉ.रवींद्र दिनकरभोळे, श्री अमोल विष्णू पाटील,(धार्मिक सामाजिक कार्य) दिघी पुणे यांना राजा राम मोहन राय सामाजिक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. जयपूर येथील भावना फाउंडेशन निती आयोग भारत सरकार, उद्योग मंत्रालय भारत सरकार सलग्नित ,संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भावना शर्मा यांनी एका खास कार्यक्रमात […]
राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील अध्यक्ष व सचिवांचा परिसंवाद
![]()
राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील अध्यक्ष व सचिवांचा परिसंवाद नवी दिल्ली : – व्हॉइस ऑफ मीडिया व व्हि ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या येथील दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात विविध राज्यातील अध्यक्ष व सचिव यांच्या परिसंवादात पत्रकार आणि पत्रकारिता ह्या विषयावर मंथन करण्यात आले. या परिसंवादात महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, उत्तर प्रदेशचे प्रेम पाठक, […]
राष्ट्रीय अधिवेशनात संघटना बांधणी कौशल्यावर मार्गदर्शन
![]()
राष्ट्रीय अधिवेशनात संघटना बांधणी कौशल्यावर मार्गदर्शन नवी दिल्ली : – राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात काऊन्सलिंग फिजीओलॉजिस्ट उर्जा पाटील यांनी संघटना बांधणी कौशल्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हि ओ एम इंटरनॅशनल फोरमचे येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विविध राज्यातील अध्यक्ष व सचिव सहभागी झाले […]
दिल्लीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन, देशभरातील विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष व सचिवांचा सहभाग ,पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर मंथन
![]()
दिल्लीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन देशभरातील विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष व सचिवांचा सहभाग पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर मंथन नवी दिल्ली : – येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आज व्हॉईस ऑफ मीडिया आणि इंटरनॅशनल फोरमच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उदघाटन सत्राला राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय संयोजक अशोक वानखेडे, पांडेचरी […]
कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका; लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित
![]()
कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका; लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण आणि धडकी भरवणारी घटना घडली. पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक आपत्कालीन विभागाची पाहणी केली असता, तेथे ड्युटीवर असलेले काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी […]
आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती, सत्कार सोहळा संपन्न
![]()
आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती, सत्कार सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी – अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरीमध्ये आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या टीमचा आदर-सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रियाज़ शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणावरचे विचार चर्चिले: “शिका, संघठित व्हा आणि संघर्ष करा. […]
ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित*
![]()
*पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – वयाची सत्तरी गाठत असलेले येथील वरिष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी अकोल्याचे भगवंतराव इंगळे नामक राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्गच्या बैठकीत घोषित केला आहे. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईला जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यांत प्रथम पुरस्कार […]
अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य
![]()
अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य अमळनेर प्रतिनिधी: भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी शिवसेना तसेच समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने २१ रोजी शहरात काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेने शहरात नवचैतन्य पसरले होते. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली. […]
प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2
![]()
प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2025 माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या २४ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे, विद्यार्थीप्रिय, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्रा.भगवान बापूजी जगदाळे यांना नुकताच रिअल इंडो ग्लोबल सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फॉउंडेशन, धुळे यांच्यातर्फे “नॅशनल एक्सलंट टीचर अवॉर्ड” अर्थात “राष्ट्रीय उत्कृट शिक्षक” हा […]

