अमळनेर तहसील: प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची सेवा थांबली; नागरिकांना त्रास शिवसेनेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
अमळनेर तहसील: प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची सेवा थांबली; नागरिकांना त्रास शिवसेनेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागातील प्रतिज्ञापत्र (Affidavit) स्वीकारण्यात अडथळा निर्माण झाल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, राहिवासी प्रमाणपत्र, नामांतरणाची प्रक्रिया, वारस नोंद अशा अनेक प्रशासनिक कामांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते, मात्र काही दिवसांपासून ही सेवा […]
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तहसील व भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा
![]()
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तहसील व भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा जळगाव, दि. 9 डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील तहसिल कार्यालये आणि भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील तहसिलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत मोजणी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांपासून ते कार्यालयीन प्रलंबित कामकाजापर्यंत सर्व बाबींची […]
ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . .
![]()
ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . . साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथे संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पदयात्रा निमित्ताने वारकरी संप्रदायाचा श्रीक्षेत्र जायखेडा येथून पदयात्रा निघत असते . पदयात्रेच्या संदेश देण्याकरिता दरवर्षी फिरता नारळाचा कार्यक्रम घेण्यात येतो . यावर्षी श्रीक्षेत्र ब्राह्मणवेल ता . साक्री येथे सुवर्ण महोत्सवी अर्थात पन्नासावा फिरता नारळी कार्यक्रम संपन्न होणार आहे […]
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती
![]()
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती अमळनेर प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाम्हणे येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आणि समता सप्ताह साजरा करण्यात आला. समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या विशेष लोकजागृती कार्यक्रमाने गावात संवेदनशीलता, समानता आणि दिव्यांग बांधवांविषयी आदराची भावना निर्माण केली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रार्थनेनंतर प्रभात फेरीने करण्यात आली. […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली
![]()
महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, अमळनेर येथे ज्ञान, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीने भरलेले बहुविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, अभ्यासाबद्दलची जिद्द आणि […]
वाळू माफियांचा तालुक्यात धुमाकूळ – निवेदनानंतर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपी तुरुंगात!
![]()
वाळू माफियांचा तालुक्यात धुमाकूळ – निवेदनानंतर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपी तुरुंगात! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात वाळू माफियांनी उन्मत्तपणाची परिसीमा गाठल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळू चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप घोरपडे आणि तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनाची गंभीर दखल […]
अमळनेरमध्ये महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची नवी दमदार नेतृत्व नियुक्ती — संघटना बळकटीस नवी ऊर्जा
![]()
अमळनेरमध्ये महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची नवी दमदार नेतृत्व नियुक्ती — संघटना बळकटीस नवी ऊर्जा अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन, अमळनेर शाखेच्या जिल्हा परिषद विभागात नवीन नेतृत्वाची निवड नुकतीच अत्यंत उत्साहात व पारदर्शक प्रक्रियेत करण्यात आली. संघटना अधिक बळकट व्हावी, सदस्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात आणि जिल्हा परिषद शिक्षकांना अधिक सक्षम मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नवनियुक्त […]
लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण
![]()
लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण धुळे प्रतिनिधी: – अहिराणी भाषिकांनी अहिराणी बोलीभाषा मा बोला ना कमीपणा वाटू देऊ नका कारण संवाद संपला तर बोलीभाषा संपून जाईल. जीवनातला संवाद संपला तर संसार संपेल लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल, भाषा संपली तर माणूस संपून जाईल. याचं भान […]
संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती
![]()
संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारा जाचक संचमान्यतेचा जीआर तातडीने मागे घेण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विधिमंडळ सदस्यांकडे केली आहे […]
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ*
![]()
*सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ* *जळगाव, दि. ८ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा)* : “आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा […]

