25 Apr, 2026

इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

Loading

इंदिरा गांधी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी संपन्न आरोग्याबाबत जनजागृतीसह रक्तनमुने घेऊन तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सिकलसेल’ या अनुवंशिक आजाराविषयी रक्तनमुने घेऊन विशेष आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात आरोग्यवर्धिनी […]

1 min read

एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना

Loading

एचआयव्ही–एड्सविरोधात एकजूट : अमळनेर येथील फार्मसी कॉलेजमध्ये ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना अमळनेर प्रतिनिधी — आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आय.सी.टी.सी. व ए.आर.टी. विभाग, ग्रामीण रुग्णालय अमळनेर तसेच खानदेश शिक्षण मंडळ संचलित कै. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी फार्मसी, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली […]

1 min read

विद्यार्थिनींच्या आरोग्य व सन्मानासाठी पुढाकार : ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा स्तुत्य उपक्रम

Loading

विद्यार्थिनींच्या आरोग्य व सन्मानासाठी पुढाकार : ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा स्तुत्य उपक्रम चाळीसगाव प्रतिनिधी — तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेसाठी ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक अत्यंत […]

1 min read

चार तालुक्यांच्या होमगार्डचा आवाज एकवटला; अमळनेर येथे तिमाही संमेलन उत्साहात संपन्न

Loading

चार तालुक्यांच्या होमगार्डचा आवाज एकवटला; अमळनेर येथे तिमाही संमेलन उत्साहात संपन्न अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा तालुक्यातील होमगार्डचे तिमाही संमेलन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात होमगार्डच्या विविध समस्या, अडचणी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख म्हणून होमगार्ड विभागाचे जिल्हा समादेशक तथा […]

1 min read

विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!!

Loading

  विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!! जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या मांदुर्णे या छोट्याशा गावात, १६ डिसेंबर १९८३ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रमोद धर्मराज पाटील, आज महाराष्ट्रभर सत्यशोधक पी. डी. पाटील म्हणून ओळखले जातात. शेतकरी धर्मराज पुंडलिक पाटील व सुंदरबाई पाटील या कष्टकरी […]

1 min read

संघर्षातून यशाकडे : आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Loading

संघर्षातून यशाकडे : आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास अमळनेर प्रतिनिधी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संघर्षातून घडलेले प्रेरणादायी, अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांना 🎉🎂 ६१ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉 जीवनाच्या प्रवासात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवून आपण एम.ए. व एम.लिब. सायन्स या […]

1 min read

शिरसोलीत विज्ञानाची रंगत! तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर—ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन, १४० हून अधिक सहभागी विद्यार्थी-शिक्षकांचे सादरीकरण

Loading

शिरसोलीत विज्ञानाची रंगत! तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर—ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन, १४० हून अधिक सहभागी विद्यार्थी-शिक्षकांचे सादरीकरण   जळगांव प्रतिनिधी शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव व सौ.हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली प्र. बो. यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15/12/2025 वार सोमवार रोजी जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात […]

1 min read

लेखक रवींद्र सोनवणे यांच्या भटकन कादंबरीस मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबई च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार**

Loading

*लेखक रवींद्र सोनवणे यांच्या भटकन कादंबरीस मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबई च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार** जळगांव प्रतिनिधी नेहरू विद्यालय किनगाव ता. यावल येथील मुख्याध्यापक लेखक रवींद्र सोनवणे यांच्या ग्रामीण बोलीभाषेतील संघर्षाने भरलेली मनाला प्रेरणा देणारी भटकन कादंबरी विद्यार्थी, तरूण, वयोवृद्ध वाचक, शिक्षण प्रेमी यांच्या इच्छेला भावणारी आणि वाचकांना उत्सुकता निर्माण करणारी आहे. भटकन मध्ये विनोद […]

1 min read

डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली बैठक संपन्न; शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांना गती

Loading

डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली बैठक संपन्न; शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांना गती अमळनेर प्रतिनिधी : काल दिनांक 14 डिसेंबर (रविवार) रोजी अमळनेर येथील डुबकीचा मारुती येथे एच.आर.ए. टिमची पहिली अधिकृत बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या भावी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत इतिहासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढविण्यासाठी येत्या काही दिवसांत विविध शाळांमध्ये […]

1 min read

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणारी माहिती. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त )

Loading

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणारी माहिती. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त ) निवडणुकीत उमेदवार म्हणून अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला द्यावी लागते.तुम्हाला स्वतःबद्दलची अत्यंत पारदर्शक आणि विस्तृत माहिती द्यावी लागते. ​प्रामुख्याने ‘नामनिर्देशन पत्र’ आणि ‘शपथपत्र’ (Affidavit – Form 26) द्वारे ही माहिती द्यावी लागते. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?