30 Apr, 2026

चोपडा ते अमळनेर बाईक रॅली यशस्वी

Loading

चोपडा ते अमळनेर बाईक रॅली यशस्वी आज चोपडा ते अमळनेर येथे आदिवासी टोकरे कोळी जमाती तर्फे अमळनेर येथे सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला समर्थन म्हणून मोठ्या संख्येने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले. बाईक रॅली ला चोपडा व अमळनेर तालुक्यातील खेड्यापाड्यातील बांधवानी सहभाग दिला. आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या संविधानिक हक्क मागणी संदर्भात दि. 8 मे 2023 […]

1 min read

पालकमंत्र्यांनी साधला ‘जनतेशी सुसंवाद’
मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’
पालकमंत्री दीपक केसरकर

Loading

पालकमंत्र्यांनी साधला ‘जनतेशी सुसंवाद’ मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फेरीवाले, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, घरातील स्वच्छतागृहे आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असून रहिवाशांना […]

1 min read

व्हॉइस मीडिया असोसिएशन अमळनेरच्या वतीने नूतन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचा सत्कार..

Loading

  अमळनेरचे नुतन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी नुकताच चार्ज घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्हाईस मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष अजय भामरे,सचीव जितेंद्र पाटील, सदस्य ईश्वर महाजन उपस्थित होते. तहसीलदार सुराणा यांनी विविध विषयांवर चर्चा केली..

1 min read

विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडिया अमळनेर तालुका करणार धरणे आंदोलन

Loading

विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडिया अमळनेर तालुका करणार धरणे आंदोलन अमळनेर:राष्ट्रीय पातळीवर काम करणारी व्हाईस ऑफ मीडिया संघटना उद्या दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय अमळनेर येथे धरणे आंदोलन करणार आहे. लोकशाहीचा चौथा खांब हा पत्रकार असतो.परंतु या वंचित घटकाला न्याय मिळत नाही, याकरिता जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जेनवाल व कार्याध्यक्ष विकास भदाणे,डिगंबर महाले यांच्या […]

1 min read

जुन्या पेन्शन साठी मुख्यमंत्र्यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साकडे
मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश

Loading

जुन्या पेन्शन साठी मुख्यमंत्र्यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साकडेमुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे, जुन्या पेन्शनचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदानआचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त […]

1 min read

असे पण घडते
सत्ता संघर्षात माणुसकीचे दर्शन!

Loading

असे पण घडतेसत्ता संघर्षात माणुसकीचे दर्शन! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आणि परंपरा आहे.या संस्कृतीचे आणि परंपरा जपण्याचे कार्य महाराष्ट्राने नेहमीच केलेआहे.राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल जवळ येऊन ठेपला आहे. एकाच पक्षात असलेले नेते, आमदार समोरा समोर लढाईच्या तयारीत आहे. खोके, गद्दार, बाप पळवला, चिन्ह चोरले,जनता माफ करणार नाही, हिम्मत असेल तर […]

1 min read

अंधेरीत उद्या भव्य संयुक्त जयंती महोत्सव

Loading

अंधेरीत उद्या भव्य संयुक्त जयंती महोत्सव केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 5 हजार महिलांना मोफत साडी वाटपचे आयोजन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आ) अंधेरी तालुका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत गौतम बुध्द यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख […]

1 min read

खान्देशचे सुपुत्र उपकुलसचिव डॉ. कैलास भटा बोरसे यांनादूरशिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

Loading

खान्देशचे सुपुत्र उपकुलसचिव डॉ. कैलास भटा बोरसे यांना दूरशिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर धुळे- भारतातील ज्येष्ठ होमिओपॅथ, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सहृदयी व्यक्तीमत्त्व प्राचार्य डॉ. शांतीलालजी देसर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, न्याय, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यरांना दरवर्षी ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारार्थींमध्ये नंदूरबार तालुक्यातील खोक्राळे येथील खान्देशचे सुपुत्र डॉ. […]

1 min read

पत्रकारांची ‘गोची’ राज ठाकरेंच्या लक्षात आली आणि त्यांनी ती बोलून दाखविली

Loading

पत्रकारांची ‘गोची’ राज ठाकरेंच्या लक्षात आली आणि त्यांनी ती बोलून दाखविली मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून राज ठाकरे यांचे आभार मुंबई- आम्ही नेहमी सांगत असतो, “पत्रकारांच्या, संपादकांच्या हाती आता काही उरले नाही.. त्यांना मालकांच्या तालावर नाचावे लागते जनतेच्या शिव्या मात्र मालकांना नाही तर पत्रकारांना खाव्या लागतात” चौथा स्तंभ आता पत्रकारांच्या हाती राहिला नसून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?