23 Apr, 2026

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी जागविल्या आठवणी; “राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व” अशी त्यांची व्याख्या आजही मार्गदर्शक*

Loading

*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी जागविल्या आठवणी; “राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व” अशी त्यांची व्याख्या आजही मार्गदर्शक* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या (शंभराव्या जयंतीच्या) पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी.बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या कामाबद्दलच्या अनेक […]

1 min read

“या खंडहरात आजही ऐकू येतात स्वप्नांचे सूर…”

Loading

या खंडहर ची…..ती कहाणी इथे धडे शिकण्यासाठी राहून गेलेल्या त्या मुलांचे काय झाले…. चरे दिसतात त्या भिंतींवर… तडे बुजन्यास …. परत फिरतील का रे…. पाखरांनो कवी मित्र…गणेश नागवडे यांची माफी मागून…. या ओळींचा सहारा घेतं….थोडा बदल करून ही सत्य कहाणी मांडतोय… पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर माझा प्रताप महाविद्यालयीन जीवनाचा तो सुवर्णकाळ..वर्ष…1984…ते 1988… ही जी […]

1 min read

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेतील महापौर आरक्षण सोडत जाहीर

Loading

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेतील महापौर आरक्षण सोडत जाहीर ( मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. जनतेने दिलेला कौल सर्वांसमोर आलेला आहे.राज्यात निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काही ठिकाणी भाजपाला इतर पक्ष व प्रसंगी विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची तयारी करावी लागणार आहे. युती,आघाड्या यांनी निवडून आलेले […]

1 min read

“काम करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा!” — नाशिकमध्ये शिक्षक आमदार किशोर दराडेंचा प्रशासनाला इशारा

Loading

“काम करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा!” — नाशिकमध्ये शिक्षक आमदार किशोर दराडेंचा प्रशासनाला इशारा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माननीय शिक्षक आमदार श्री. किशोरभाऊ दराडे यांच्या ठोस, आक्रमक व परिणामकारक नेतृत्वाखाली नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय शिक्षक महा जनता दरबार अत्यंत प्रभावी ठरला. नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात पार […]

1 min read

“एकी, सन्मान आणि सशक्तीकरण : सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा आदर्श उपक्रम”

Loading

सर्व समाजातील नारी एकत्र करी , सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा उपक्रम भारी ! ! ! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ माळीवाडा परिसर अंमळनेर येथे स्त्रियांच्या बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, सांस्कृतिक संसारिक उथ्थानासाठी आगळा आणि वेगळा आदर्श उपक्रम प्रथमच माळी मढी अंमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई पाटील […]

1 min read

धारदार मांज्याचा फास फाडत वटवाघुळाची सुटका , साने गुरुजी विद्यामंदिरात पर्यावरण संवेदनशीलतेचे दर्शन

Loading

धारदार मांज्याचा फास फाडत वटवाघुळाची सुटका साने गुरुजी विद्यामंदिरात पर्यावरण संवेदनशीलतेचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर येथील शाळेच्या मैदानात उंच झाडावर धारदार नायलॉन मांज्यात अडकलेल्या एका वटवाघुळाची वेळेवर व यशस्वी सुटका करण्यात आली. पक्षीप्रेमी जितेंद्र वाणी यांच्या धाडसी व संवेदनशील प्रयत्नांमुळे या निरपराध सस्तन प्राण्याचे प्राण वाचले. ही घटना समजताच शाळेचे मुख्याध्यापक […]

1 min read

जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र”

Loading

“जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र” अमळनेर प्रतिनिधी : दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे जळगाव जनता सहकारी बँक व मिल के चलो असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने माहितीपर […]

1 min read

लिनेस क्लब ऑफ अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर कविता पारेख अध्यक्ष, आचल अग्रवाल सचिव, भाग्यश्री मणियार खजिनदार

Loading

लिनेस क्लब ऑफ अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर कविता पारेख अध्यक्ष, आचल अग्रवाल सचिव, भाग्यश्री मणियार खजिनदार अमळनेर प्रतिनिधी : लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दि.२० जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व गरिमामय वातावरणात पार पडला. सन २०२६–२०२७ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी कविता पारेख, सचिवपदी आचल (अचल) अग्रवाल तर खजिनदारपदी भाग्यश्री मणियार यांची निवड करण्यात आली. […]

1 min read

रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची झेप; मुंदडा स्कूलचा जिल्ह्यात डंका

Loading

रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची झेप; मुंदडा स्कूलचा जिल्ह्यात डंका अमळनेर प्रतिनिधी : होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेर येथील श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तब्बल ९६ संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची चुणूक दाखवली. स्पर्धेत चंदन पाटील याने रजत […]

1 min read

इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा १०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Loading

इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा १०० पेक्षा अधिक पारितोषिकांचे दिमाखात वितरण; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी इंद्रायणी कोचिंग क्लासेस, चोपडा येथे रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य व प्रेरणादायी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकाच वेळी १०० पेक्षा अधिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षा, सण-उत्सवांनिमित्त […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?