20 Apr, 2026

मा. आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत पतंजली तर्फे नववर्ष गुढीपाडवा निमित्त 111 कुंडी संकल्प यज्ञ संपन्न

Loading

मा. आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत पतंजली तर्फे नववर्ष गुढीपाडवा निमित्त 111 कुंडी संकल्प यज्ञ संपन्न पतंजली योग परिवार नांदेड तर्फे गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडवा नववर्षा निमित्त मा. आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत 111 कुंडी संकल्प यज्ञ संपन्न झाले. अशोक नगर हनुमान मंदिर ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.00 दरम्यान नि:शुल्क योग सत्र […]

1 min read

शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार

Loading

शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार शिरूड (प्रतिनिधी) : शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. अरुण मनसाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाइस चेअरमनपदी सौ. सविताताई हरिश्चंद्र पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून श्री. सुनील महाजन यांनी काम […]

1 min read

वादळाच्या तडाख्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसिलदारांकडे भावनिक निवेदन , मांडळ परिसरातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक नष्ट; तातडीने नुकसान भरपाईची मागणी

Loading

वादळाच्या तडाख्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसिलदारांकडे भावनिक निवेदन मांडळ परिसरातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक नष्ट; तातडीने नुकसान भरपाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील मांडळ व परिसरात दि. १९ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. निसर्गाच्या […]

1 min read

संगमनेर येथील ॲसिड हल्ल्याचा अमळनेरमध्ये तीव्र निषेध , सोनार समाज बांधवांचे एकत्र येत प्रशासनाला निवेदन; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी

Loading

संगमनेर येथील ॲसिड हल्ल्याचा अमळनेरमध्ये तीव्र निषेध सोनार समाज बांधवांचे एकत्र येत प्रशासनाला निवेदन; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी अमळनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे १३ वर्षीय इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. ईश्वरी संजय डहाळे हिच्यावर एका नराधमाने केलेल्या भ्याड ॲसिड हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष व संतापजनक घटनेचा अमळनेर […]

1 min read

महाराष्ट्रातील वृत्तपत्र वाचवण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची सरकारला विनंती ,  जाहिरात दरात दीडशे टक्के वाढीसह विविध मागण्यांवर निर्णयाची मागणी ,  दोन दिवसात निर्णय नाही घेतला तर, राज्यात आंदोलन अजून तीव्र करणार 

Loading

महाराष्ट्रातील वृत्तपत्र वाचवण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची सरकारला विनंती जाहिरात दरात दीडशे टक्के वाढीसह विविध मागण्यांवर निर्णयाची मागणी दोन दिवसात निर्णय नाही घेतला तर, राज्यात आंदोलन अजून तीव्र करणार मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या आर्थिक ताणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना […]

1 min read

लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी, १७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार

Loading

लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी, १७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार अमळनेर (प्रतिनिधी) : जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या विद्यमाने व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सौजन्याने लोंढवे येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न झाले. […]

1 min read

वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी , काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा

Loading

वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात दि. २० मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या […]

1 min read

श्री प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी फेर निवड

Loading

श्री प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी फेर निवड श्री प्रवीण काकडे रा. धोंडेवाडी ता. कराड जि सातारा येथील रहिवासी असलेले समाज रत्न प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी फेर निवड झाली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजयपाल सिंह होळकर यांनी दिल्ली […]

1 min read

ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा , मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले , त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार

Loading

ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावचे ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक कै. महारुसिंग हुलेसिंग राजपूत यांचे शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी […]

1 min read

संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड , अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..

Loading

संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक श्री. शरद भिका पाटील व श्री. प्रदीप भिका पाटील यांचे वडील कै. भिका कृष्णा पाटील (वय 75) यांचे गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी रात्री 10.40 वाजता वृद्धापकाळाने […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?