27 Apr, 2026

आय एम आर डी परिसंस्थेत सायबर सुरक्षा जागरूकता सप्ताह उत्साहात संपन्न

Loading

आय एम आर डी परिसंस्थेत सायबर सुरक्षा जागरूकता सप्ताह उत्साहात संपन्न शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील शिरपूर येथील आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट येथे पदवी विभागाच्या वतीने दि. 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सायबर सुरक्षा जागरूकता व स्वच्छता सप्ताह परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या […]

1 min read

नगराध्यक्ष पदासाठी ठाम पाऊल – अमळनेर सोलर असोसिएशनने जितेंद्र ठाकूर यांना दिला अधिकृत पाठिंबा”

Loading

“नगराध्यक्ष पदासाठी ठाम पाऊल – अमळनेर सोलर असोसिएशनने जितेंद्र ठाकूर यांना दिला अधिकृत पाठिंबा” अमळनेर प्रतिनिधी:- आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना आता अमळनेर सोलर असोसिएशनने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी सचिन साळुंखे, प्रवीण शिंपी, बापू महाजन, निलेश वाघ, नामदेव […]

1 min read

प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांचे एकच आवाहन – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना विजयी करा!”

Loading

  “प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांचे एकच आवाहन – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना विजयी करा!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मधील विकासाचा नवा चेहरा म्हणून महेश देशमुख (16 अ) व सौ. नीलिमा (रवी) पाटील (16 ब) हे दोन्ही उमेदवार नागरिकांच्या प्रचंड पाठिंब्याने आघाडीवर आहेत. “कालही सेवा […]

1 min read

प्रभाग 16 च्या विकासासाठी जनआव्हान! – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा”

Loading

“प्रभाग 16 च्या विकासासाठी जनआव्हान! – महेश देशमुख व नीलिमा पाटील यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाची नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेले दोन उमेदवार, प्रामाणिक आणि लोकाभिमुख उमेदवार मतदारांच्या आशेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. कै. पितांबर तात्या पाटील, सेवानिवृत्त बँक अधिकारी जेडीसी […]

1 min read

“विकासाचा मार्ग महिला नेतृत्वातून – विद्याविहार प्रभाग 16 ‘ब’ मध्ये निलिमा पाटील”

Loading

“विकासाचा मार्ग महिला नेतृत्वातून – विद्याविहार प्रभाग 16 ‘ब’ मध्ये निलिमा पाटील” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) विद्याविहार कॉलनी प्रभाग 16 ‘ब’ मध्ये समाजकार्याचे दिग्गज रवींद्र पितांबर पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा हक्क मागे घेत महिलांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पत्नी, सौ. निलिमा विश्वनाथ (रवी) पाटील, महिला राखीव पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. रवी पाटील […]

1 min read

संविधान जागर प्रबोधन उपक्रमात देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

संविधान जागर प्रबोधन उपक्रमात देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी :- श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थिनी यामिनी माळी, गायत्री माळी, प्राजक्ता बाळासाहेब गौडे, मयुरी महेंद्र करंकाळ, रत्ना खैरनार व जान्हवी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी महात्मा ज्योतिराव हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे विद्यार्थ्यांशी […]

1 min read

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला

Loading

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – संविधानाने महिलांना दिलेले हक्क अधिकार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान (अमळनेर) महिला टीमने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या नावाचे जबरदस्त नाटक सादर केले. संविधानाला 75 वर्षे झाली तरी आजही अनेक महिला त्यांच्या हक्क अधिकारांची पूर्ण जाणीव नसल्याने, या नाटकाद्वारे समाजात जनजागृती करणे हे […]

1 min read

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला

Loading

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – संविधानाने महिलांना दिलेले हक्क अधिकार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान (अमळनेर) महिला टीमने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या नावाचे जबरदस्त नाटक सादर केले. संविधानाला 75 वर्षे झाली तरी आजही अनेक महिला त्यांच्या हक्क अधिकारांची पूर्ण जाणीव नसल्याने, या नाटकाद्वारे समाजात जनजागृती करणे हे […]

1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव*

Loading

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव* अमळनेर- दि. २० नोव्हेंबर २०२५ – समाजातील निराधार व वंचित वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित कार्य करणाऱ्या आभाळमाया संस्थेच्या प्रमुख डॉ. अर्पणा देशमुख यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मकसूद बोहरी यांच्या निवासस्थानी पार पडला. अलीकडेच […]

1 min read

प्रभाग 17 अ मध्ये नव्या विकासाचा संकल्प — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याभोवती एकीची लाट!”

Loading

“प्रभाग 17 अ मध्ये नव्या विकासाचा संकल्प — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याभोवती एकीची लाट!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी घडामोड घडली आहे. सामाजिक कार्य, लोकाभिमुख उपक्रम आणि नागरिकांमध्ये प्रामाणिक विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या दाम्पत्यातून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?