माहेरच्या अंगणात पुन्हा फुलणार आठवणींचा पारिजात! , अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा स्नेहमेळा; श्री मंगळग्रह मंदिरात २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान रंगणार आनंद, संस्कृती अन् बालपणीच्या आठवणींचा सोहळा
![]()
माहेरच्या अंगणात पुन्हा फुलणार आठवणींचा पारिजात! अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा स्नेहमेळा; श्री मंगळग्रह मंदिरात २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान रंगणार आनंद, संस्कृती अन् बालपणीच्या आठवणींचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा कौतुक सोहळा ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला आहे. […]
रक्षाबंधनानिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात पर्यावरणपूरक राखी निर्मिती
![]()
रक्षाबंधनानिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात पर्यावरणपूरक राखी निर्मिती जळगाव दि२७/०८/२०२६: रक्षाबंधनाच्या निमित्ताने के.सी.ई. सोसायटी जळगाव संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये बहीण-भावाच्या पवित्र नात्याबद्दल प्रेम व आपुलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून त्यांना कार्यानुभव प्राप्त व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘माझी बहीण, माझा अभिमान’ ही प्रतिज्ञा […]
अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात! ,अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
![]()
अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात! अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व अमळनेर प्रतिनिधी: अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी! येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री. वसंत राजधर पाटील यांची नात व श्री. मितेश पाटील यांची सुकन्या कु. अमृता (दियाना) मितेश पाटील हिची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १५ वर्षांखालील (अंडर-१५) […]
गरीब विद्यार्थ्यांच्या पावलांना दिला सुखाचा आधार! ,पाटील दाम्पत्याचा संवेदनशील उपक्रम; ३५ विद्यार्थ्यांना दर्जेदार पादत्राणे व कपकेक वाटप
![]()
गरीब विद्यार्थ्यांच्या पावलांना दिला सुखाचा आधार! पाटील दाम्पत्याचा संवेदनशील उपक्रम; ३५ विद्यार्थ्यांना दर्जेदार पादत्राणे व कपकेक वाटप बोदर्डे, ता. पारोळा प्रतिनिधी गरीब आणि गरजू बालकांच्या पायाला लागणारा चटका व टोचणारा काटा हा प्रत्येक संवेदनशील मनाला लागला पाहिजे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी केले. अमळगाव, ता. अमळनेर येथील मूळ रहिवासी प्रमोद राजेंद्र पाटील, वरिष्ठ यांत्रिक, […]
तीन दशकांची ज्ञानसेवा अन् समाजकार्याला ‘लोकरत्न’ची मोहोर! सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांचा लोकमत समूहातर्फे मानाचा गौरव; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान
![]()
तीन दशकांची ज्ञानसेवा अन् समाजकार्याला ‘लोकरत्न’ची मोहोर! सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांचा लोकमत समूहातर्फे मानाचा गौरव; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे माध्यम आहे, हा विचार कृतीतून सिद्ध करणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक, समुपदेशन […]
नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा , विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आदर आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणारा भावपूर्ण सोहळा
![]()
नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आदर आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणारा भावपूर्ण सोहळा अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील स्थानिक नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साही, आनंदी आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये परस्परांविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा तसेच सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात […]
वैवाहिक जीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकीने; अमळनेरच्या तरुण वकील दांपत्याने रक्तदानासह केला अवयवदानाचा संकल्प , ॲड. सारांश व ॲड. पूजा यांचा साधेपणाने विवाह साजरा; लग्नाचा आनंद समाजोपयोगी कृतीशी जोडण्याचा प्रयत्न
![]()
वैवाहिक जीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकीने; अमळनेरच्या तरुण वकील दांपत्याने रक्तदानासह केला अवयवदानाचा संकल्प ॲड. सारांश व ॲड. पूजा यांचा साधेपणाने विवाह साजरा; लग्नाचा आनंद समाजोपयोगी कृतीशी जोडण्याचा प्रयत्न अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील तरुण वकील आणि वक्ते ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी ॲड. पूजा विजय सुरसुरे यांच्यासोबत आपल्या लग्नजीवनाचा प्रारंभ सामाजिक उपक्रमाने करण्याचा निर्णय घेतला. […]
NSS माजी विद्यार्थी ‘गेट टूगेदर २०२६’ उत्साहात; सिडनी पॉईंटवर स्वच्छता मोहिमेतून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’चा संदेश ,▪️पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा; १५ स्वयंसेवकांसह १० महिला स्वयंसेवकांचा सहभाग
![]()
NSS माजी विद्यार्थी ‘गेट टूगेदर २०२६’ उत्साहात; सिडनी पॉईंटवर स्वच्छता मोहिमेतून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’चा संदेश ▪️पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा; १५ स्वयंसेवकांसह १० महिला स्वयंसेवकांचा सहभाग धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) माजी स्वयंसेवकांचा ‘गेट टूगेदर २०२६’ स्नेहमेळावा पाचगणी-महाबळेश्वर […]
हुतात्म्यांना मानवंदना देत ‘बदलाव जरुरी है’चा एल्गार , अमळनेरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कॉर्नर सभा; ‘१ सप्टेंबर चलो दिल्ली’चे आवाहन
![]()
हुतात्म्यांना मानवंदना देत ‘बदलाव जरुरी है’चा एल्गार अमळनेरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कॉर्नर सभा; ‘१ सप्टेंबर चलो दिल्ली’चे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील राणी लक्ष्मीबाई चौकातील हुतात्मास्तंभ येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. कॉम्रेड श्रीपत पाटील व त्यांच्या आठ सहकारी कॉम्रेड यांच्या स्मृतिस्थळी कॉम्रेड निर्मला शिंदे व कॉम्रेड मंगल मैराळे यांच्या हस्ते […]

