21 Aug, 2026

सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला उपक्रमास प्रारंभ

Loading

सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला उपक्रमास प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी : सार्वजनिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या विचारांना उजाळा देणाऱ्या प्रेरणादायी कथा सादर केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता दहावी ‘क’ वर्गातील आरजू पिंजारी हिने ‘काट्यांपासून बचाव’ ही कथा, तर लक्ष्मी जयकर हिने ‘साने गुरुजी आणि […]

1 min read

जि.प. प्राथमिक शाळा पळसोदच्या शैक्षणिक कार्याचे अधिकाऱ्यांकडून कौतुक , स्मार्ट टीव्हीद्वारे डिजिटल अध्यापन, परसबाग, सीसीटीव्ही व सोलर प्रणालीची पाहणी; शाळेच्या व्यवस्थापनाबाबत मान्यवरांनी व्यक्त केले समाधान

Loading

जि.प. प्राथमिक शाळा पळसोदच्या शैक्षणिक कार्याचे अधिकाऱ्यांकडून कौतुक स्मार्ट टीव्हीद्वारे डिजिटल अध्यापन, परसबाग, सीसीटीव्ही व सोलर प्रणालीची पाहणी; शाळेच्या व्यवस्थापनाबाबत मान्यवरांनी व्यक्त केले समाधान जळगांव प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसोद येथे जिल्हा परिषद जळगावच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत शाळेतील शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांची प्रगती, डिजिटल अध्यापन पद्धती तसेच विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी […]

1 min read

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शंकर नगर व संताजी नगरातील लाभार्थीना किराणा किट वाटप

Loading

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शंकर नगर व संताजी नगरातील लाभार्थीना किराणा किट वाटप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषद हद्दीतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिंपळे रोडवरील शंकर नगर आणि बाजार समिती मागील गुरुकुपा कॉलनी व संताजी नगरातील नागरिकांना जिवनावश्यक वस्तू / किराणा किट वाटप काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी करण्यात आले. दिनांक 31 ऑगस्ट […]

1 min read

अमळनेरच्या पाच हिंदी शिक्षकांचा राष्ट्रीय प्रशिक्षणात सहभाग, केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद येथे १० ते २२ ऑगस्टदरम्यान प्रशिक्षण; AI व आधुनिक अध्यापन तंत्रांचा अभ्यास

Loading

अमळनेरच्या पाच हिंदी शिक्षकांचा राष्ट्रीय प्रशिक्षणात सहभाग केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद येथे १० ते २२ ऑगस्टदरम्यान प्रशिक्षण; AI व आधुनिक अध्यापन तंत्रांचा अभ्यास               अमळनेर प्रतिनिधी : शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद केंद्र येथे हिंदी शिक्षकांसाठी नवीकरण पाठ्यक्रम-५०० प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० […]

1 min read

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या हक्कांसाठी निर्णायक लढ्याची दिशा ठरली, ग्रॅच्युइटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व दरमहा पेन्शनच्या मागण्यांवर तालुकास्तरीय सभेत सविस्तर चर्चा

Loading

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या हक्कांसाठी निर्णायक लढ्याची दिशा ठरली ग्रॅच्युइटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व दरमहा पेन्शनच्या मागण्यांवर तालुकास्तरीय सभेत सविस्तर चर्चा चाळीसगाव प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण सभा शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे रामकृष्ण बी. पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करून […]

1 min read

अमळनेरकरांचा अंत बघू नका; दोन-चार दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा धडकणार* *टेंडरचा हव्यास, सोशल मीडियावर नौटंकीसह पाणी वाटपातील भेदभाव…* *पाणी द्यायला नगरपरिषद अपयशी; रील्स बनवण्यात मात्र पुढे! दळभद्री कारभारावर ठाकूरांचा घणाघात!*

Loading

अमळनेरकरांचा अंत बघू नका; दोन-चार दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा धडकणार* *टेंडरचा हव्यास, सोशल मीडियावर नौटंकीसह पाणी वाटपातील भेदभाव…* *पाणी द्यायला नगरपरिषद अपयशी; रील्स बनवण्यात मात्र पुढे! दळभद्री कारभारावर ठाकूरांचा घणाघात!* अमळनेर प्रतिनिधी ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात केवळ मोजून दोन ते तीन पाईप वाहून गेले होते. ते तात्पुरते जोडून नागरिकांना तत्काळ दिलासा […]

1 min read

वाढदिवस विशेष… , भक्ती, सेवाभाव आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी प्रवास सौ. ज्योतीताई राजेंद्र पवार : अध्यात्मातून समाजजागृतीचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व

Loading

वाढदिवस विशेष… भक्ती, सेवाभाव आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी प्रवास सौ. ज्योतीताई राजेंद्र पवार : अध्यात्मातून समाजजागृतीचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व अमळनेर प्रतिनिधी : एखादे कार्य मनापासून स्वीकारले, त्यामागे प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द आणि परमेश्वरावर अढळ श्रद्धा असेल, तर कोणतेही कार्य अशक्य राहत नाही. भक्तीला सेवाभावाची जोड आणि सेवेला संघटनशक्तीची साथ लाभली, की त्यातून समाजासाठी एक सकारात्मक […]

1 min read

कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

Loading

कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड अमळनेर प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच सामाजिक, शैक्षणिक व विविध संघटनांमध्ये ते कार्यरत होते. उत्कृष्ट संघटक तसेच शिक्षकांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सर […]

1 min read

छोट्या वृत्तपत्रांवरील अन्यायाविरोधात पत्रकारांनी एकत्र यावे : संजय एम. देशमुख , लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी बैठकीत पत्रकार भवन, घरकुल व हक्कांसाठी संघटित लढ्याचा निर्धार

Loading

छोट्या वृत्तपत्रांवरील अन्यायाविरोधात पत्रकारांनी एकत्र यावे : संजय एम. देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी बैठकीत पत्रकार भवन, घरकुल व हक्कांसाठी संघटित लढ्याचा निर्धार परभणी प्रतिनिधी आज छोटी वृत्तपत्रं अडचणीत आणण्याच्या शासनाच्या कडक धोरणाने पत्रकारांची प्रचंड कुचंबना होत आहे.शासनाच्या योजना आणि धोरणांना जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात छोटी वृत्तपत्रेच फक्त अग्रेसर आहेत.या वास्तव परिस्थितीला विसरून जाहिरात यादी, […]

1 min read

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड , गुप्त मतदानातून CR व LR पदासाठी निवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड गुप्त मतदानातून CR व LR पदासाठी निवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पारोळा प्रतिनिधी : पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वर्ग प्रतिनिधी (CR) व विद्यार्थिनी प्रतिनिधी (LR) पदाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच वर्गातील विविध समस्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?