शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा
![]()
शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा किनवट प्रतिनिधी : किनवट तालुक्यातील मौजे बोधडी (परिसर) येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नांदेडचे […]
दत्तकला’ शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी; अध्यक्ष रामदास झोळ फरार झोळ दांपत्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पण झोळ यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना
![]()
‘दत्तकला’ शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी; अध्यक्ष रामदास झोळ फरार झोळ दांपत्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पण झोळ यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना सोलापूर (प्रतिनिधी): राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एस.आय.टी) मोठे यश मिळाले असून पुणे जिल्ह्यातील स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील […]
बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन
![]()
बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन अमळनेर प्रतिनिधी बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. श्री. विनोद पाटील (शिरूर) व श्री. […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट. राज्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी चर्चा.
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट. राज्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी चर्चा. नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल […]
मुर्तिजापूरातील पत्रकार मारहाण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी.* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची पोलिस अधिक्षकांकडे मागणी* *’सरकार माझा न्यूज’च्या शर्मा यांचेवर झालेला जीवघेणा हल्ला* *वरली-मटका व भ्रष्टाचाराविरोधातील वृत्तांकनाचा राग धरून मारहाण.*
![]()
*मुर्तिजापूरातील पत्रकार मारहाण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी.* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची पोलिस अधिक्षकांकडे मागणी* *’सरकार माझा न्यूज’च्या शर्मा यांचेवर झालेला जीवघेणा हल्ला* *वरली-मटका व भ्रष्टाचाराविरोधातील वृत्तांकनाचा राग धरून मारहाण.* अकोला प्रतिनिधी – मुर्तिजापूर येथील नगरपरिषद प्रशासनातील गैरप्रकार आणि शहरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणारे ‘सरकार माझा न्यूज’ या डिजिटल पोर्टलचे पत्रकार प्रेमराज कैलास शर्मा यांच्यावर समाजकंटकांनी […]
आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा
![]()
आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा अमळनेर प्रतिनिधी:-देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवत आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात व अभिमानाने संपन्न झाला. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगाव-देवळी, अमळनेर येथील आर. […]
पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे
![]()
पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे अमळनेर प्रतिनिधी सहनशीलतेच्या कक्षा अमळनेरकर नागरिकांच्या रुंदावत चालल्या या अमळनेर शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देता देता सर्वसामान्य नागरिक मेटाकोटीला येतात मात्र त्यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारताना दिसून येत नाही वर्षानुवर्ष शेतकरी आपले प्रतिनिधी […]
मोतीबिंदूवरील उपचारासाठी ८६ रुग्णांची पनवेलला होणार रवानगी , मंगळग्रह मंदिरातील शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी; गुरुवारी विशेष वाहनाने प्रवास
![]()
मोतीबिंदूवरील उपचारासाठी ८६ रुग्णांची पनवेलला होणार रवानगी मंगळग्रह मंदिरातील शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी; गुरुवारी विशेष वाहनाने प्रवास अमळनेर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात भव्य मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८६ रुग्ण […]
तंबाखूपासून स्वातंत्र्य कधी?*
![]()
तंबाखूपासून स्वातंत्र्य कधी?* तिरंग्याला सलाम करताना आपण परकीय गुलामगिरीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगतो. पण आपल्या खिशातली तंबाखूची पुडी, ओठांवरचा गुटखा किंवा हातातील सिगारेट अजूनही आपल्यावर राज्य करत असेल, तर आपण खरेच स्वतंत्र आहोत का? एका क्षणाची सवय आयुष्यभराची गुलामगिरी ठरू शकते. आरोग्य, कुटुंब आणि पुढच्या पिढीचे भविष्य पणाला लावणाऱ्या या अदृश्य गुलामगिरीविरुद्ध आता प्रश्न विचारण्याची […]
पोदार लर्न स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष!, विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर सादरीकरणाने भारावले पालक; वाचन, लेखन आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन
![]()
पोदार लर्न स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर सादरीकरणाने भारावले पालक; वाचन, लेखन आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : पोदार लर्न स्कुल, अमळनेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साह, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी भारलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तिरंग्याच्या साक्षीने शाळेचा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी […]

