“एकीच्या बळावर नव्या पर्वाची सुरुवात! जळगावात धनगर समाज कर्मचारी संघटनेचा संघटन संकल्प” , जिल्हास्तरीय बैठकीत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; संघटना विस्तार, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि समाजविकासाचा कृती आराखडा जाहीर
![]()
धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत संघटन विस्ताराचा निर्धार जळगाव प्रतिनिधी धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटना, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा धनगर समाज कर्मचारी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी शिवार, चंदू अण्णा नगर चौक, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजातील […]
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
![]()
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन […]
सोनगीरमध्ये शोककळा; लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे निधन , उद्या सकाळी १० वाजता सोमेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार
![]()
सोनगीरमध्ये शोककळा; लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे निधन उद्या सकाळी १० वाजता सोमेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार सोनगीर प्रतिनिधी सोनगीर येथील कै. ग. भा. लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे आज दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे माळी समाजासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता राहत्या […]
शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार , अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
![]()
शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सरिता माळी-कोल्हे यांचा जळगावात जाहीर सत्कार अजिंठा रेस्ट हाऊस येथे मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा जळगाव प्रतिनिधी शिवसेनेच्या उपनेतेपदी आदरणीय श्रीमती सरिता माळी-कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल आज, दि. २ ऑगस्ट रोजी जळगाव येथील अजिंठा रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन […]
अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत
![]()
अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरात ३० जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. अतिवृष्टीमुळे गांधली जलशुद्धीकरण केंद्र परिसर व मुख्य […]
“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार”
![]()
“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार” अतिवृष्टीत बंद झाले मार्ग, चार विद्यार्थिनींची झाली अडचण; स्वतःच्या वाहनातून सुरक्षित पोहोचवले खवशी गावात अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार) :मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशा संकटाच्या काळात एका छोट्याशा मदतीने चार विद्यार्थिनींना मोठा आधार मिळाला आणि माणुसकीचे […]
अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश
![]()
अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची आज खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील […]
टिळक-अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून विचारांचा जागर
![]()
*सार्वजनिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन* जळगाव प्रतिनिधी . लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरजू पिंजारी, संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल जे पाटील,गोपाळ महाजन उपस्थित होते. तृप्ती कोळी,सोनल […]
धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
![]()
*धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]
ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका; खवशी-पातोंडा गावांचा संपर्क तुटला
![]()
ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका; खवशी-पातोंडा गावांचा संपर्क तुटला अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) नांद्री-खवशी रस्त्यावरील अपूर्ण भरावामुळे पुराच्या पाण्यात नागरिकांची गैरसोय; कामाची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी अमळनेर : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराचा मोठा फटका अनेक गावांना बसला. याच पुराच्या पाण्यामुळे खवशी व पातोंडा गावांचा काही काळ संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना […]

