टिळक-अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून विचारांचा जागर
1 min read

टिळक-अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून विचारांचा जागर

Loading

*सार्वजनिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन*

 

जळगाव प्रतिनिधी

. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरजू पिंजारी, संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल जे पाटील,गोपाळ महाजन उपस्थित होते.
तृप्ती कोळी,सोनल मिस्त्री, रेणुका वारुळे,ऋषिका विसावे,लक्ष्मी पवार,वैष्णवी सोनवणे, आकांक्षा पाटील, नुसरत पिंजारी,स्वाती रावेरकर,लजिना पिंजारी, भाग्यश्री कोळी,दीपेश पाटील, छायेंद्र पाटील, श्रावणी माळी,सिद्धी कोल्हे, तन्मय झुरकाळे, परम चिरमाडे, सौम्या पाटील, ट्विंकल मोमणे,प्रेषिता चौधरी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक गोपाळ महाजन यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मी जयकर,आभार सोनल मिस्त्री ह्या विद्यार्थिनीने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *